31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रतरुणाला सुनावली फाशी, वाचा काय केले आईच्या मृतदेहसोबत

तरुणाला सुनावली फाशी, वाचा काय केले आईच्या मृतदेहसोबत

मृगा वर्तक : टीम लय भारी

कोल्हापूर :- कोल्हापूर येथील स्थानिक न्यायालयाने तरुणाला सुनावली फाशीची शिक्षा. जन्मदात्या आईच्या खुनासोबत मृतदेहाचे अवयव तळुन खाल्ल्याचा आरोप (The young man was hanged, read what he did with his mother body).

सदर तरुण हा 35 वर्षांचा असून त्याचे नाव सुनील रामा कुचकोवरी असे आहे. हा आपल्या आईसोबत राहत होता. पती सतत मारहाण करत असल्याचे कारण देऊन पत्नी पतीपासून वेगळी राहत होती. तरुणाला दारूचे व्यसन होते व आई त्याला जेवण करून वाढत असे. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून समजते की संबंधित तरुण आपल्या आईशी नेहेमी भांडून तिचे पेन्शनचे पैसे नशापानासाठी मागून घेई.

धक्कादायक: डॉक्टरांकडून परिचारिकेचा विनयभंग

एमपीएससी बंद करा…

हा फक्त खून नव्हे तर अतिशय क्रूर वृत्तीने व निर्लज्जपणे केलेला खून आहे. तरी या संदर्भात कोल्हापूर स्थानिक न्यायालयातील न्यायमूर्ती महेश कृष्णाजी जाधव यांनी सुनील रामा कुचकोरवी यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या केस संदर्भात अजून मुंबई हायकोर्टाने निर्णय घेणे बाकी आहे (The Mumbai High Court is yet to take a decision).

एके दिवशी तरुणाच्या घरात सुनील आईच्या मृतदेहाशेजारी बसला असलेला बाजूला राहणाऱ्या मुलाला आढळला. त्याने रडून गाव गोळा केल्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांना बोलावले. पोलीस घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांना असे दिसले की तरुणाने आपल्या आईचे हृदय तळून ताटात खाण्यासाठी घेतले आहे व अजूनही इतर अवयव तेलावर मीठ व मसाला सहित भांड्यात ठेवलेले आढळले. पोलीसांनी संतप्त जमावापासून तरुणांची सुटका करून त्याला ताब्यात घेतले.

young man read what he did with his mother body
न्याय

रुपाली चाकणकरांची भाजप महिला नेत्यांवर टीका, दिलं उत्तर प्रदेशचं उदाहरण

Death for Kolhapur man who killed mother, fried & ate body parts

सदर तरुण हा दारूच्या अतिशय आहारी गेलेला असल्याने हा कारभार त्याने दारूच्या नशेत केला असल्याचे तरुणाचे वकील यांनी कोर्टात सांगितले. तरुणांचे वैद्यकीय तपासणीचे सर्टिफिकेट उपलब्ध नसल्याने आणि प्रत्यक्ष खून करताना कोणीही पाहिले नसल्याने निकाल लावण्यास उशीर झाला असे समजते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी