29 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमनोरंजन‘बसपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाचे आणखी एक गाणे व्हायरल

‘बसपन का प्यार’ गाणाऱ्या मुलाचे आणखी एक गाणे व्हायरल

टीम लय भारी

मुंबई : ‘बसपन का प्यार’ या गाण्याने प्रसिद्ध झालेला छत्तीसगढच्या सहदेव डर्डोचे आणखी एक गाणे व्हायरल झाले आहे. तो ‘मनी हीस्ट’ या हॉलीवूड वेब सिरीजचे आयकोनिक गाणे ‘बेला सियाओ’ हे गाणे गाताना दिसत आहे. सोशल मीडीयावर त्याचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे (‘Baspan ka pyaar’ fame boy sung another song, went viral).   

फेसबुक पेज ‘देसी होमी’ यांनी हा व्हिडीओ आपल्या पेजवर शेअर केले आहे. काही तासातच या व्हिडीओला हजारो लाईक्स आणि खूप साऱ्या प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.

अभिनेता रजत बेदीच्या कारची पादचाऱ्याला धडक

अरूणिता कांजीलाल व पवनदीप राजन यांचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल…

‘मनी हीस्ट’ चे आयकोनिक गाणे ‘बेला सियाओ’ हे काही दिवसांपूर्वीच सगळीकडे गाजले होते. काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांच्या 20 शिपायांनी वेगवेगळे वाद्य वापरत ‘बेला सियाओ’ या गाण्याची धून वाजवली होती. यानंतर आता सहदेवने गायलेले ‘बेला सियाओ’ हे गाणे सोशल मीडीयावर धुमाकूळ घालत आहे ((Money Heist’s iconic song ‘Bella Ciao’ was a hit a few days ago).

‘बचपन का ’ प्यारफेम मुलाची अभिनेत्यांना ही भूरळ; रेकॉर्डिंगसाठी लागली लाईन

फिर गूंजा ‘बसपन का प्यार’! इंटरनेट पर Viral हो रहा ग्रामीणों का Video

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी