34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनमहाबळेश्वर येथील दोन घोडेचालकां विरोधात गुन्हा दाखल

महाबळेश्वर येथील दोन घोडेचालकां विरोधात गुन्हा दाखल

टीम लय भारी

पाचगणी : महाबळेश्वरयेथे फिरावयास आलेल्या पर्यटक महीलेला दंडाला घरुन ओढून लज्जा उत्पन्न होईल याचा जाब विचारल्या प्रकरणी चाबुक, लाथाबुक्क्यानी मारहाण व शिवीगाळ प्रकरणी महाबळेश्वर येथील दोन घोडे चालकाविरोधात जावेद गणी खारकंडे वय 44 वर्षे गवळी मोहल्ला महाबळेश्वरजुबेर याकुब वारुणकर वय 31 वर्षे राजंणवाडी महाबळेश्वर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (mahabaleshvar horse riding)

पोलिसांनी दिलेल्य माहितीनुसार स्वाती रामचंद्र ओंबळे वय. 32 वर्ष रहाणार केंडबे ता जावली जि सातारा यानी दिलेल्य फिर्यादीमध्ये वेन्ना लेक महाबळेश्वर येथे फिरण्यासाठी आले असताना सांय 5.15 सुमारास यातील आरोपी जावेद गणी खारकंडे याने फिर्यादी हिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे फिर्यादीच्या डाव्या दंडाला धरुन ओडले.

‘मंत्रालयात बदल्या, जमिनींच्या व्यवहारात करोडोंची उलाढाल’

शेतकरी घरदार सोडून रस्त्यावर बसलाय मात्र कुणी ढुंकून पाहत नाही, शरद पवारांचा हल्लाबोल

याचा आरोपी यास जाब विचारला असता याचा आरोपी यांना राग येवुन त्याचे सोबत इतर 4-5 जणांनी फिर्यादी हिचे पती, पुतणे यांना चाबुकाने,लाथाबुक्क्यानी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी केली म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या खबरीवरुन सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप भागवत याच्या मार्गदर्शनाखाली हवलदार शेलार करत आहे

भारतीय जनता पक्षाने नेहमीप्रमाणे आघाडी घेतली असली तरी, शिवसेनेचा टोला

महाबळेश्वर येथील दोन घोडेचालकां विरोधात गुन्हा दाखल

वेस्टर्न घाट का फेमस हिल स्टेशन है महाबलेश्वर, ऐसे पहुंचें

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी