33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजनपुण्याच्या सैन्य क्रीडा स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव

पुण्याच्या सैन्य क्रीडा स्टेडियमला नीरज चोप्राचे नाव

टीम लय भारी

पुणे : पुणे येथील सैन्य क्रीडा संस्थेच्या कॅम्पसमधील ऍथलेटिक्स स्टेडियमचे नाव बदलण्यात आले आहे. सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे(Military Sports Stadium named after Neeraj Chopra).

या स्टेडियमचे उद्धाटन देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लष्कराचे प्रमुख मनोज नरवणे आणि नीरज चोप्रा हे देखील उपस्थित होते.

39 वर्षे सोबत होतो, भरपूर मसाला आहे माझ्याकडे : राणेंनी केला गौप्यस्फोट

मनोहर पर्रीकरांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते प्रकाशन

Military Sports Stadium
सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राचे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे.

या संस्थेने आतापर्यंत 34 ऑलिंपियन, 22 राष्ट्रकुल क्रीडा पदक विजेते. तसेच सहा युवा क्रीडा पदक विजेते आणि 13 अर्जुन पुरस्कार विजेते खेळाडू तयार केले आहे.

दरोडेखोराला अटक करतात तशी अटक मला केली : नारायण राणे

The 17-year-old soccer star who plunged from a US military jet

नीरज चोप्राने टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भाला फेक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. त्याने 87.58 मीटर लांब भाला फेकला होता.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी