30 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमनोरंजन'बिग बॉस चा घरातून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली मोठी घोषणा

‘बिग बॉस चा घरातून बाहेर पडताच तृप्ती देसाईंनी केली मोठी घोषणा

टीम लय भारी

 मराठी छोट्या पडद्यावरील बहुचर्चित अशा ‘बिग बॉस’ च्या घरातून तृप्ती देसाई बाहेर पडल्या आहेत. आता ह्या घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी परत आपला लक्ष समाजकार्याकडे वळवलं आहे. कारण लवकरच त्या “बलात्कारमूक्त महाराष्ट्र ” हे आंदोलन करणार आहेत(trupti desai leaves big boss house)

 ‘बिग बॉस च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या  चर्चाना उधाण आलं आहे. याविषयी त्यांनी एका मुलाखतीत राजकारणाच्या प्रवेशाबाबत महत्वाचे विधान केले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हॉकी खेळाडू रानी रामपालला पद्मश्री पुरस्कार देऊन केले सन्मानित

“कधीही आवाज द्या,मी साथ देईन,” म्हणत हिंदुस्थानी भाऊ आले मोहित कंबोज यांच्या मदतीला

“समाजकार्य करणं हे पाहिलं उद्दिष्ट्य आहे. परंतु,त्याचसोबत गोरगरिबांसाठी काही करावं ही ईच्छा आहे. यासाठी एखाद्या पक्षामध्ये योग्य पद मिळालं तर नक्कीच राजकारणात जाईन”, असा तृप्ती देसाई यांनी म्हंटलं आहे. म्हणूनच त्या येत काळात राजकारणात प्रवेश करणार आहेत हे स्पष्ट केला.

” बिग बॉस च्या घरात जो ५० दिवसांचा प्रवास होता तो अविस्मरणीय होता. बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी मी सांगितलं होता की जिंकूनच येणार. आणि, त्याचप्रमाणे मी लोकांची मन जिंकली. पूर्वी माझ खूप ट्रॉलिंग व्हयचं . लोक मला फक्त आंदोलनात भांडण करताना किंवा वाद घालताना पाहत होते. परंतु,बिग बॉसच्या घरात आल्यानंतर मी खऱ्या आयुष्यात कशी आहे हे लोकांना समजलं”,असा तृप्ती देसाई म्हणाल्या.

विराट कोहलीचा आणि टॉसचा ३६ चा आकडा, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया

Bigg Boss Marathi 3: Trupti Desai gets evicted from the show

राजकारणात प्रवेशाविषयी काय बोलल्या तृप्ती देसाई?

” मी सुरुवातीपासूनच सामाजिक कार्य करत आहे,परंतु,राजकारणात येण्याच्या हेतूने काम कधीच केलं नाही. मात्र अनेकदा गोरगरिबांची काम तातडीने मार्गी लागावीत यासाठी माझ्याकडे एखादा पद असणं गरजेचं आहे,अस अनेकांकडून मला सांगण्यात आला.अस त्या म्हणाल्या .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी