31 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हॉकी खेळाडू रानी रामपालला पद्मश्री पुरस्कार देऊन केले...

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हॉकी खेळाडू रानी रामपालला पद्मश्री पुरस्कार देऊन केले सन्मानित

टीम लय भारी

नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते ११९ मान्यवरांना पद्म पुरस्कार देऊन गौवरवण्यात आले आहे. या मध्ये भारताची महिला हॉकी टीमची कर्णधार रानी रामपाल हिला पद्म श्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आपली उत्कृष्ट कामगिरी दाखवल्याबाबत तिला सन्मानित करण्यात आले आहे (Rani Rampal honored with Padma Shri by the President).

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यांनतर आज राष्ट्रपती भवनात हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक मान्यवर मंडळींनी उपस्थिती दिली होती.

विराट कोहलीचा आणि टॉसचा ३६ चा आकडा, माजी क्रिकेटरची प्रतिक्रिया

SBI कडून दुचाकी कर्ज ‘SBI Easy Ride’ लाँच, YONO वर मिळणार एवढा कर्ज

तसेच प्रसिद्ध गायक अदनान सामी, बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत याना दोघांना पद्मश्री देऊन तर मेरी कोम ला पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौवरवण्यात आले आहे.

एकता कपूर, करण जोहर पद्मश्री पुरस्काराने सन्मानित; सोमवारी होणार पुरस्कार प्रदान सोहळा

Captain of the Women’s Hockey Team Rani Rampal, Who Led the Team in the Recent Tokyo … – Latest Tweet by ANI

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी