30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रगोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवारांना म्हणाले मांजर!

गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवारांना म्हणाले मांजर!

टीम लय भारी
मुंबई : इतर मागासवर्गीय, भटक्या जमाती आणि विमुक्त जाती यावरून महाराष्ट्रात वाद पराकोटीला पोहोचला आहे. त्यातच गोपीचंद पडळकर वडेट्टीवारांना उद्देशून म्हणाले आहेत, मांजर डोळे झाकून दूध पीतं, पण ते इतरांना दिसतं (Gopichand Padalkar : NCP leader Vijay Vadettiwar has filed a Rs 50 crore suit against BJP leader Gopichand Padalkar).

काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा लावला आहे. असे खुद्द गोपीचंद पडळकर यांनी ट्विट मार्फत सांगितले.

कोस्टल रोडच्या भ्रष्टाचारात शिवसेनेची भागिदारी : आशिष शेलार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महुहातगेघर धरणांचे लोकार्पण : सदाशिव सपकाळ

वडेट्टीवार यांनी कितीही दावे लावले तरीही मी घाबरत नाही असे पडळकर म्हणाले. विजय वडेट्टीवार यांचा कर्तृत्व अहवाल जनतेच्या समोर उघड झाला असल्याने त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे असेही पडळकर पुढे म्हणाले.

विमुक्त जाती भटक्या जमाती यांच्या हक्काचे 125 कोटी रुपये वडेट्टीवार याना वाटून घेता आले नाहीत आणि त्याचमुळे ते माझ्यावर 50 कोटींचा दावा करत आहेत असा झणझणीत आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

बेळगावात शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून प्रचारासाठी गेलो नाही : संजय राऊत

Gopichand Padalkar
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर 50 कोटींचा दावा लावला आहे.

Watch video: BJP MLC Gopichand Padalkar, supporters booked by Sangli cops for organising bullock cart race

माझी माय आणि माझा बाप मल्हारी मार्तंड खंडोबा आणि आरेवाडीचा बिरोबा आहे. आणि म्हणूनच मी कुणालाही घाबरत नाही अशी शपथच जणू पडळकर यांनी घेतली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी