34 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजभारतीयांसाठी उद्याचा दिवस सुपर सँडे ठरणार; हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार

भारतीयांसाठी उद्याचा दिवस सुपर सँडे ठरणार; हॉकीच्या मैदानात भारताचे धुरंदर उतरणार

टीम लय भारी

मुंबई:- जपानमध्ये सुरू असलेल्या टोकियो ओलिम्पिक 2020मध्ये भारताने दोन पदक जिंकले आहेत. भारतीयांसाठी रविवार (ता.1) सुपर संडे ठरणार आहे. पुरुष हॉकी संघासह, अॅथलेटिक्सआणि बॉक्सिंग या खेळांमध्ये भारतीय खेळाडू मैदानात दिसतील. भारतीय पुरुष हॉकी संघाचा क्वॉर्टर फायनलचा उद्या सामना आहे (indian men’s hockey player will be on the field for Quarter finals).

भारतीयांसाठी उद्या सुपर संडेचा महत्त्वाचा असणार आहे. पुरुष हॉकी संघाचा क्वॉर्टर फायनलचा सामना असेल. भारतीय हॉकी संघ तब्बल 41 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. क्वॉर्टर फायनलमध्ये भारताचा सामना ग्रेट ब्रिटेनसोबत असेल. ग्रेट ब्रिटन संघाची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट आहे. पण भारतानेही आतापर्यंतच्या सर्व सामन्यात चुरशीची टक्कर दिल्याने, उद्याचा सामना चुरशीचा होईल हे नक्की आहे (Indian will be the highlight of Super Sunday tomorrow).

टोकियो ओलिम्पिकच्या सेमिफायनल मध्ये पी. व्ही. सिंधूच्या हाती निराशा; परंतु तिला आणखी एक संधी मिळणार

तर कमलप्रीत कौर ला सुवर्णपदक सहज शक्य

indian men's hockey player will be field Quarter finals
indian men’s hockey player will be field Quarter finals

पुरुष हॉकी संघाची ऐतिहासिक कामगिरी

प्रशिक्षकग ग्राहम रीड आणि कर्णधार मनप्रीत सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने ग्रुप स्टेजमध्ये अप्रतिम  प्रदर्शन घडवलं. ग्रुप स्टेजमध्ये ऑस्ट्रेलिया संघ सोडता भारताने सर्व प्रतिस्पर्ध्यांना धोपीपछाड केलं. अशीच कामगिरी भारत रविवारच्या क्वॉर्टर फायनलमध्ये करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. में होगी. भारत जर उद्याचा सामना जिंकले तर 1980 च्या मॉस्को ओलिम्पिकनंतर पहिल्यांदा म्हणजेच 41 वर्षानंतर सेमीफायनलमध्ये जागा मिळवेल.

कियारा आडवाणी झाली 29 वर्षाची; जाणून घ्या तिच्याबद्दल ‘या’ खास गोष्टी

India will have to play aggressively against Great Britain in men’s hockey quarter-finals: Coach Reid

बॉक्सिंगमध्ये सतिश कुमारकडून आशा

हॉकीसह रविवारी बॉक्सिंग रिंगमध्येही भारतीय खेळाडू सतॉश कुमार जिंकण्यासाठी उतरेल. सतिश ओलिम्पिकमध्ये त्याचा डेब्यू करत असून राष्ट्रीय पातळीवर त्याने चांगली कामिगिरी केल्याने त्याच्याकडून विजयाची अपेक्षा केली जात आहे. हॉकी आणि बॉक्सिंगसह भारत उद्या काही अॅथलेटिक्सच्या स्पर्धांमध्येही सहभाग घेईल (Indian boxer Satosh Kumar will come down to win).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी