33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
HomeमनोरंजनHappy birthday Shah Rukh : शारुखने माझ्या आयुष्याला आकार दिला, करण जोहरची...

Happy birthday Shah Rukh : शारुखने माझ्या आयुष्याला आकार दिला, करण जोहरची खास पोस्ट

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूड स्टार शारुख खान याचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर सर्व स्थरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. याच पार्श्वभूमीवर दिगर्शक आणि निर्माता करण जोहर याने शाहरुखसाठी खास पोस्ट लिहिली आहे. शारुखने माझ्या आयुष्याला आकार दिला असे करणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे (Karan Johar wrote special post for Shah Rukh Khan).

“करण अर्जुन चित्रपटाच्या सेटवर पहिल्यांदा माझी आणि शाहरुखची भेट झाली. त्यावेळी मला माहिती नव्हते की, मी अशा व्यक्तीला भेटत आहे जो माझ्या आयुष्याला आणि करिअरला आकार देणार आहे. शाहरुखचे कौशल्य आणि बुद्धिमत्ता हे सर्व जगाला माहिती आहे. परंतु, मी भाग्यवान आहे की, मला त्याच्या  माणुसकी आणि प्रेमाचे साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. ” अशा आशयाची पोस्ट करणने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर लिहिली आहे.

Gaddar 2 : सनी देओलने शेअर केली नव्या सेटवरची झलक

Kill Chori | श्रद्धा कपूर आणि भुवन बामच्या जोडीची कमाल, ‘किल छोरी’ गाण्याची युट्युबवर धमाल

 

View this post on Instagram

 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

” ज्याची तुलना होऊ शकत नाही असा बाप, प्रेमळ भाऊ, महत्वाचा मित्र. लव्ह यु सो मच भाई असे म्हणत करणने शारुखला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कुत्र्यांसोबतच्या ‘त्या’ फोटोमुळे शिल्पा शेट्टी ट्रोल; नेटकरी म्हणाले…

On Shah Rukh Khan’s Birthday, Karan Johar Recalls First Meeting On Karan Arjun Set

शाहरुख आणि करणने खूप साऱ्या बॉलीवूड चित्रपटात एकत्र काम केले आहे. ‘कुछ कुछ होता है’ , ‘कभी ख़ुशी कभी गम’, ‘ कल हो ना हो’ आणि ‘कभी अलविदा ना कैहना’ यासारख्या चित्रपटात त्या दोघांनी काम केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी