28 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरमहाराष्ट्रभाऊबीज म्हणजे बहीण-भावातील नात्याचा गोडवा

भाऊबीज म्हणजे बहीण-भावातील नात्याचा गोडवा

दिवाळी सणाच्या शेवटच्या दिवशी भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन असतो. तर दिवाळी (Diwali festival) सणातील पाडवा सणाच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते. दिवाळी सणातील भाऊबीज (Bhaubeej) दिवशी आनंदाचे वातावरण असते. आपली बहीण आपल्या भावाचे औक्षण करते. (Brother Sister) या दिवशी बहीण आपल्या भावाला लवकर उठवून पॅक तयार करते आणि आपल्या भाऊरायाच्या अंगाला उटणे लावते. हे फार आधीपासून चालत आलेली प्रथा आहे. ही प्रथा आजही शहरी आणि ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. कार्तिक शुक्ल द्वितीया दिवशी यमुनेने यमराजाची पूजा केली होती. सन्मान केला होता. आणि यमराजाला जेवू घातले होते. यामुळे बहिणीच्या हातचे जेवण केल्यास अकाली मृत्युपासून भावाचा बचाव होत असल्याचे सांगितले आहे. तेव्हा पासून भाऊबीज हा सण साजरा करण्यात आला.

द्वितीया तिथिला यमराजाला ओवाळले असून तेव्हापासून बहुबीज सणाला सुरुवात झाली. यामुळे हा सण द्वितीया दिवशी (१५ नोव्हेंबर) साजरा करावा. द्वितीया तिथिची सुरुवात ही १४ नोव्हेंबरला सुरू झाली आणि १५ नोव्हेंबरला हा सण साजरा करा. भाऊबीजेच्या दिवशी चित्रगुप्त आणि यमराजाची पूजा केली जाते. १५ नोव्हेंबरला कार्तिक शुक्ल द्वितीया तिथि दुपारी १.३८ मिनिटांपर्यंत आहे. या दिवशी यमाला अर्घ्य जेवू घालावे. यामुळे अकाली मृत्यूपासून बचाव होतो.

हे ही वाचा

वडेट्टीवारांना धमकीचे फोन; सरकारकडे सुरक्षा वाढवण्याची मागणी

‘छगन भुजबळांना मतदान करणार नाही’

‘जगाला माहितीये की माझी जात कोणती आहे; मी लपवू शकत नाही’

टीळा आणि औक्षण

ज्या प्रकारे पाडव्याचा सण असतो. अशाच प्रकारे दिवाळी सणातील भाऊ बहिणीच्या नात्याचा गोडवा टिकवण्यासाठी भाऊबीज साजरी केली झाली. ज्या पद्धतीने रक्षाबंधनाचा बहिणीकडून भावाची रक्षा व्हावी हा हेतू असतो. त्याच पद्धतीने भाऊबीजमध्ये आपल्या भावाचे आयुष्य निरोगी असावे. या सण सकाळी ६.४३ ते ८.४ या शुभमुहूर्तावर बहिणीने भावाला ओवाळले तरीही चालते. एवढेच नाही तर औक्षण करत असताना बहीण भावाच्या कपाळाला टीळा लावते.

तर ८.४ ते रात्री ९.४ हा भाऊबीज दुसरा महत्त्वाचा मुहूर्त आहे. तर १०.४५ ते १२.५ पर्यंत तिसरा बहिणीने भावाला ओवाळण्याचा तिसरा शुभमुहूर्त आहे. त्याचप्रमाणे बऱ्याचदा आपला भाऊ भाऊबीजदिवशी नसल्यास एक गोष्ट करावी.

भाऊबीजदिवशी भाऊ नसल्यास काय करावे?

भाऊबीजदिवशी भाऊ नसल्याने पाट्यावर पिवळे कापड टाका. त्यावर फुले आणि फुलांवर तांदूळ टाका त्यावर जितके भाऊ जवळ नाहीत तितके नारळ कापडावर ठेवा. आणि त्यावर हळदी कुंकू आणि तांदूळ टाका त्यानंतर कापडात ते नारळ बांधून ठेवा. शक्य झाल्यास ते नारळ आपल्या भावाकडे पाठवा.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी