26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्र'हम करे सो कायदा' या तत्त्वाने राज्यकारभार चालतो : चंद्रकांत पाटील

‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो : चंद्रकांत पाटील

टीम लय भारी

मुंबई : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारला फुकट सल्ले दिले आहेत. जेव्हा ‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो तेव्हा ‘कायद्याचे राज्य’ हे केवळ पोकळ शब्द होऊन राहतात, असे मत चंद्रकांत पाटील यांनी आपापल्या ट्विटर वरून व्यक्त केलं (BJP state president Chandrakant Patil has given free advice to the government).

महाविकास आघाडीतील मंत्री महिलांचा सन्मान करत नाहीत अशा आशयाने त्यांनी आपल्या ट्विटमार्फत सरकारला झोडपले आहे. ‘जर महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये महिलांविषयी जरा जरी सन्मान असेल तर त्वरित त्या सर्व पीडितांना न्याय मिळवून द्या आणि गुन्हेगारांना कठोर शिक्षा मिळवून द्या !’ असे ते पुढे म्हणाले.

Breaking : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींचा राजीनामा

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

एकीकडे कोरोनाचे निर्बंध असताना दुसरीकडे अशा घटना मात्र जोरात सुरु आहेत. मग पोलीस आणि प्रशासन नक्की काय करत आहेत? राज्यात पोलीस आणि कायद्याचा धाक का निर्माण होत नाही? असे प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केले आहेत.

या घटनेची चौकशी लवकरात लवकर करून आरोपींना गंभीर शिक्षा व्हावी असे सांगताना ते पुढे हेही म्हणाले कि ४ दिवसांपूर्वी पुण्यात घडलेल्या बलात्काराच्या घटनेमधील आरोपींचा पकडण्यात यश आलेले आहे. तर ती बघताना सुद्धा फास्ट ट्रॅक कोर्टात चालू ठेवावी तसेच पीडितेला सरकारने मदत करावी.

ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप , पण कारवाई पीडित महिलेवर

BJP
‘हम करे सो कायदा’ या तत्त्वाने राज्यकारभार चालतो : चंद्रकांत पाटील

Mumbai: BJP will support and ensure justice for Karuna Sharma, says Chandrakant Patil

 

मुख्यमंत्र्यांनी सहृदयी नेत्याप्रमाणे स्वतः या प्रकरणात लक्ष घालावे असे त्यांनी आपल्या ट्विटमधून सांगितले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी