33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रइराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

इराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

  1. इराकमधील महिलांमधील निरक्षरतेचे प्रमाण पुरूषांपेक्षा दुप्पट आहे.

इराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

2. इराकधील जवळपास अर्धी जोडपी अशी आहेत की, ज्यांनी आपल्या चुलत भावंडांशी लग्न केले आहे.

इराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

3. इराकला ब्रिटनकडून 3 ऑक्टोबर 1932 रोजी स्वातंत्र्य मिळाले. 

इराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

4. इराकने कराटे चित्रपटांवर 1979 मध्ये बंदी घातली आहे.

.इराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

5. मधाचे उत्पादन हा इराकमधील मोठा उद्योग आहे.

इराकमधील ही आश्चर्ये जाणून घ्या

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी