33 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeसिनेमासोशल मीडियामुळे ही तरूणी रातोरात झाली सुपरस्टार

सोशल मीडियामुळे ही तरूणी रातोरात झाली सुपरस्टार

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : तरूणांमध्ये सोशल मीडियाची क्रेझ चांगलीच वाढली आहे. एखाद्याने चांगली कलाकृती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडली तर चाहते ती डोक्यावर घेतात. असाच अनुभव गरीमा चौरसिया या तरूणीला आला आहे. ती आपले व्हिडीओ आणि फोटो यू ट्यूब, फेसबुक व इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध करीत असते.

सोशल मीडियामुळे ही तरूणी रातोरात झाली सुपरस्टार

गरीमाचे टिकटॉक व्हिडीओ तर अफलातून असतात. त्यामुळे तिच्या या कलाकृतींना तुफान प्रतिसाद मिळत आहे. मुळची दिल्लीची असलेल्या गरीमाचे इन्स्टाग्रामवर 10 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. ही संख्या वाढतच चालली आहे. एखाद्या अभिनेत्रीला मिळावा असा प्रतिसाद तिला मिळत आहे.

सोशल मीडियामुळे ही तरूणी रातोरात झाली सुपरस्टार

सोशल मीडियामुळे ही तरूणी रातोरात झाली सुपरस्टार

बहोत हार्ड या गाण्यावर तिने बनविलेला टिक टॉक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. त्यामुळे ती सुपरस्टार बनून गेली.

https://www.youtube.com/watch?v=MlYa9xbsHv4

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी