29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रLockdown Effect : कोरोना संकटात अशीही सेटिंग; पत्नीने केली घरीच पतीची कटींग

Lockdown Effect : कोरोना संकटात अशीही सेटिंग; पत्नीने केली घरीच पतीची कटींग

मोरेश्वर सुरवाडे : टीम लय भारी

जळगाव : लॉकडाऊनचा परिणाम यावल ग्रामीण रुग्णालयातील मुख्य औषध निर्माण अधिकारी सूर्यकांत पाटील यांनी स्वतःच्या केसकर्तनाची जबाबदारी आपल्या गृहखात्याकडे (म्हणजे त्यांच्या धर्मपत्नी विद्या पाटील यांच्याकडे) सोपविली, सर्वांनी यांचा आदर्श घ्यावा, अशी चर्चा केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी