31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रलाचखोर तहसीलदारास रंगेहात पकडले

लाचखोर तहसीलदारास रंगेहात पकडले

टीम लय भारी

ठाणे : ठाण्यातील तहसील कार्यालयातील एका तहसीलदाराला व एका शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले. जमिनीबाबत हरकतीवरील सुनावनीचे निकालपत्र  देण्यासाठी दि. २६ ऑगस्ट रोजी पडताळणी करण्यात आली (tehsildar and a peon in Thane were caught red-handed taking bribe).

तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वत: साठी रोख 1,00,000 रुपये इतकी लाचेची मागणी केली. ती कार्यालयीन शिपाई लोकसेवक बाबु म्हणजेच मनोहर हरड याच्याकडे देण्यासाठी सांगितली. तसेच शिपाई मनोहर हरड यांनी स्वत: व स्टाफ साठी रोख  २०,000 इतकी लाचेची मागणी केली.

तब्बल 23 वर्षांनंतर भारतीय व्यक्तीची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका

बाळासाहेब थोरातांची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा, गांधी जयंतीपासून सात बारा मोफत घरपोच मिळणार

 लाप्रवि ठाणे पथकाने तहसीलदार दिपक आकडे व शिपाई बाबु उर्फ मनोहर हरड यांना रंगेहाथ पकडले. संतोष शेवाळे यांनी प्रशांत घोलप, जयश्री पवार, विनोद जाधव, पद्माकर पारधी या सहकाऱ्यांसह सापळा लावला होता.

नरेंद्र मोदींचे जाचक कायदे महाराष्ट्रात होऊ देणार नाही : बाळासाहेब थोरात

tehsildar
तहसीलदाराला व एका शिपायाला लाच घेताना रंगेहात पकडले.

Tehsildar, peon held for bribery in Kalyan by Maha ACB

पंजाबराव उगले आणि निलिमा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ३० ऑगस्ट रोजी सापळा रचून दोघांना पकडले गेले. त्यांच्यावर आता चौकशी चालू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी