32 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची ED चौकशी होणार का?

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची ED चौकशी होणार का?

टीम लय भारी 

मुंबई:  ज्येष्ठ  सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्याविरुद्ध ED कडे संशयास्पद व्यवहारसंदर्भात तक्रार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. हे प्रकरण 2005 चं असून यासंदर्भात ED चौकशीही करणार आहे. Medha Patkar on ED’s radar

मेधा पाटकर यांची नर्मदा नवनिर्माण अभियान नामक स्वयंसेवी संस्था (NGO) आहे. या संस्थेच्या खात्यावर काही संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे.

“ED ने अद्याप माझ्यावर गुन्हा दाखल केलेला नाही. ही माझ्याविरुद्ध दाखल करण्यात आलेली तक्रार आहे. हे माझ्याविरुद्धचं राजकीय कारस्थान आहे असं मेधा पाटकर यांनी म्हटलं आहे.

नर्मदा नवनिर्माण अभियान हे बृहनमुंबई चॅरिटी कमिशनर यांच्याकडे नोंदणी आहे. यामध्ये मेधा पाटकर या मुख्य विश्वस्त आहेत. या एनजीओच्या खात्यावर एकाच दिवशी १ कोटी १९ लाख २५ हजार ८० रुपयांच्या देणग्या मिळाल्या. Senior social activist Medha Patkar on ED’s radar

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर अंमलबजावणी संचालनालय (Enforcement Directorate) ईडी(ED) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांचे धाडसत्र सुरु आहेत.  ED files FIR against activist Medha Patkar

हे सुध्दा वाचा: 

Medha Patkar, 350 Workers Arrested For Protest At Madhya Pradesh Cloth Mill

अर्जुन खोतकरांच्या घरी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत ईडीचा मुक्काम! साखर कारखाना घोटाळा प्रकरणी चौकशी सुरू!

संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईवर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी