35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeसिनेमाशिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

शिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

टीम लय भारी

मुंबई : स्टेजवर उभे राहून हजारो लोकांच्या समोर कीर्तन करणाऱ्या शिवलीलाला बिग बॉसच्या घरात काय बोलावे, कसे वागावे हेच समजत नाही आहे. हो!! तुम्ही जे आता वाचले ते खरे आहे, कारण स्वतः शिवलीला ह्यांना हा प्रश्न पडला आहे. शिवलीलाला बिग बॉसच्या घरात त्यांना हे बोलताना अश्रू अनावर झाले (Shivlila broke down in tears while saying this to them in the Bigg Boss house).

बिग बॉसच्या घरातील पुरुष दिसणार स्त्री वेशात, ‘फॅशन शोभेल तुला’ बोलत दादुसच्या ऑर्केस्ट्रावर थिरकणार स्पर्धक

कीर्तनकार शिवलीला ताई बिग बॉसच्या घरात, जाणून घ्या त्यांच्या नावामागची कहाणी

तसेच, शिवलीलाला बिग बॉसच्या घरात टास्क खेळताना पाहून तिचे समर्थक ही नाराज आहेत. जेव्हा पासून ती बिग बॉसच्या 3 च्या घरात गेली आहे, तेव्हा पासून सोशल मिडीयावर तिच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी तिला ट्रोल केले आहे (Shivlila playing task in the Bigg Boss house Her supporters are also upset).

‘रंगकर्मींच्या कामी न येणारं सांस्कृतिक खाते तात्काळ बंद करावे’ अशी मागणी करत २७ सप्टेंबरला रंगकर्मींचे ‘पितृस्मृती आंदोलन’

Bigg Boss 15: Not Divya Agarwal But Nishant Bhat To Enter Salman Khan’s Show? (koimoi.com)

बिग बॉसच्या घरात जायची गरज नव्हती, तुमचा निर्णय चुकीचा आहे, समाजाला तुमची गरज आहे; बिग बॉसला नाही, स्वतःची ओळख पुसण्याचे काम करेल, अशा प्रकारच्या कमेंट करत नेटकऱ्यानी शिवलीलाला ट्रोल केले आहे (Shivlila by commenting Netizens have trolled)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी