29 C
Mumbai
Thursday, May 2, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांनी सांगितली क्रांतिवीरांगणा हौसाक्का यांची एक आठवण

जितेंद्र आव्हाडांनी सांगितली क्रांतिवीरांगणा हौसाक्का यांची एक आठवण

टीम लय भारी

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी क्रांतिवीरांगणा हौसाक्का पाटील यांची एक आठवण सांगितली आहे. एका कार्यक्रमासाठी आव्हाड जेव्हा सांगली येथे गेले होते. त्यावेळी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. तेव्हा व्यासपीठावर उपस्थित असलेल्या हौसाक्का यांनी हल्लेखोरांना प्रतित्युतर दिले होते (Jitendra Awhad shared a memoir of Krantiveerangana Hausakka).

क्रांतिवीरांगना हौसाक्का पाटील यांचे वयाच्या ९६ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या त्या कन्या आहेत. त्यांच्या या निधनामुळे सर्व क्षेत्रात शोककळा पसरली आहे. आव्हाड यांनी सुद्धा दुःख व्यक्त करत हौसाक्का यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.

शिवलीलाला झाले अश्रू अनावर, फॉलोअर्स देखील आहेत नाराज

ठाकरे सरकारने परिवहन प्रकल्पांचा गेल्या दोन वर्षात पूर्ण बट्ट्याबोळ : अतुल भातखळकर

हौसाक्का या काही दिवसांपासून आजारी होत्या. त्यांच्यावर कराड येथील कृष्णा चॅरिटेबल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. त्यांनी वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत स्वातंत्र्य आंदोलनात सहभाग घेत अलौकिक कामगिरी केली होती. तसेच स्वातंत्र्यानंतर सुद्धा वंचितांना न्याय देण्यासाठी त्या आयुष्यभर झटत राहिल्या.

आत्महत्या करणाऱ्यांचा मृत्यू कोविड मुळेच, केंद्राचे सुप्रीम कोर्टात वक्तव्य

35 साल बाद भी Sunil Gavaskar ने नहीं खोली क्रिकेट अकादमी, अब महाराष्ट्र के मंत्री ने दी चेतावनी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी