33 C
Mumbai
Sunday, April 28, 2024
Homeमुंबई

मुंबई

खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्याकडून महापुरूषांना अभिवादन.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह मुंबईत चैत्यभूमी, पांजरपोळ व चेंबूर येथे महापुरुषांना अभिवादन केले.विधानपरिषद निवडणुकीत...

मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याचे सरकारचे ध्येय:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात मातंग समाजासाठी बार्टीच्या धर्तीवर अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था स्थापन करण्याची घोषणा केली. मातंग समाज हा एक...

विधीमंडळातील आमदारांच्या धक्काबुक्कीने महाराष्ट्राला लाज नाना पटोले

महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे व आमदार महेंद्र थोरवे यांच्यात विधिमंडळाच्या लॉबीत धक्काबुक्की झाली. महाराष्ट्राच्या विधिमंडळात...

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील उमेदवारांकरिता संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था स्थापन करा:छगन भुजबळ

अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारांकरिता विविध उपक्रम राबविण्यासाठी 'बार्टी, महाज्योती, तार्ती, सारथी, अमृत' या संस्थांच्या धर्तीवर संशोधन प्रशिक्षण व मानव...

जरांगेच्या एसआयटी चौकशीआडून भाजपाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यवतमाळच्या सभेसाठी सरकारी यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. आशा सेविका, महिला बचत गटाच्या सदस्यांसह अनेकांना बसमध्ये जबरदस्तीने भरून सभेला घेऊन गेले....

जरांगे पाटलांनी फडणवीसांवर लावलेल्या आरोपांची SIT चौकशी करा: नाना पटोले

मराठा समाजाच्या आरक्षणावरुन सरकारने राज्यात वाद निर्माण केले आहेत, सरकारच समाजा-समाजात तेढ निर्माण करत आहे. मराठा समाजावरून राज्यातील राजकीय व सामाजिक वातावरण बिघडलेले आहे....

लिडकॉमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रदर्शनास उस्फुर्त प्रतिसाद

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाने (लिडकॉम) मानाचा तोरा रोवला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा जगातील पहिलाच प्रयोग यशस्वी केला...

सरकारचे अपयश व भ्रष्टाचार झाकण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणांचा पाऊस – नाना पटोले

महायुती सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्पात निवडणुक डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक समाज घटकाला खूष करण्यासाठी केवळ घोषणा केल्या आहेत. राजकीय तोडफोड, महागाई, बेरोजगारी, पेपरपुटी, समाजा-समाजात...

हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यात काय बोलणे झाले ते जाहीर करा : नाना पटोले.

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराला...

Mumbai Police : ‘आले रे आले मुंबई पोलीस’, हे गाणं सोशल मीडियावर व्हायरल; गाणं पाहून तुम्हीही कराल सलाम!

नागरिकांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावर 24 तास पेलतात ते पोलीस, स्वतःची सुखं-दुःखं बाजूला ठेवून नागरिकांची अहोरात्र काळजी करतात ते पोलीस, समाजातील गुन्हेगारीवर वेळीच आळा...