टीम लय भारी
रांजणगाव : समाजातील आणि स्त्रियांच्या अत्याचारांवर नेहमी प्रकाश टाकणाऱ्या भाजप नेत्या चित्र वाघ यांनी महिलेच्या अपहरणाबद्दल संताप व्यक्त केला आहे (chitra wagh : There is darkness everywhere, first put lights on it, then look at the darkness of others).
आपल्याकडं महाराष्ट्रात महिला अत्याचाराबाबत सर्वदूर अंधार आहे त्यावर आधी दिवे लावा नंतर दुसर्यांचा अंधार पहा अशा शब्दात चित्रा वाघ यांनी आपले मत ट्विटर वरून मांडले आहे.
संभाजीनगरला घडलेल्या घटनेतएका महिलेने आजारी असल्याने कामास नकार दिला होता. हि महिला ४२ वर्षीय होती. या ऊसतोड मजूर महिलेचे चक्क तेथील मुकादमाने रांजणगाव येथून अपहरण केलं.
सदाभाऊ खोतांच्या मुलाने युवा आघाडीच्या अध्यक्षांवर उगारले शस्त्र
संभाजीनगरला आजारी असल्याने कामास नकार देणाऱ्या ४२ वर्षीय ऊसतोड मजूर महिलेचे चक्क मुकादमाने अपहरण केलं
उचल दिलेल्या रकमेसाठी रांजणगावहून तिला पळविले
काय म्हणालं या घटनांनाआपल्याकडं महाराष्ट्रात महिला अत्याचाराबाबत सर्वदूर अंधार आहे त्यावर आधी दिवे लावा नंतर दुसर्यांचा अंधार पहा
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 7, 2021