34 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeराजकीयसदाभाऊ खोतांच्या मुलाने युवा आघाडीच्या अध्यक्षांवर उगारले शस्त्र

सदाभाऊ खोतांच्या मुलाने युवा आघाडीच्या अध्यक्षांवर उगारले शस्त्र

टीम लय भारी

इस्लामपूर : वडील सदाभाऊ खोत यांच्यावर टीका केल्याच्या रागात सागर खोत याने युवा आघाडीचे अध्यक्ष रविकिरण माने याना घरात घुसून शस्त्र दाखवले. गलिच्छ शिवीगाळ करत मारहाण करून जीवे  मारण्याची धमकी दिली आहे (Sadabhau Khot’s son sagar khot raised a weapon against the president of the yuva sena).

रात्री जेवणाच्या वेळी रविकिरण माने आपल्या कुटुंबासमवेत जेवण घेत असताना सागर खोत आपल्या मित्रांना घेऊन चाकू, गुप्ती आणि तलवार यांसारखी धारधार शास्त्रानिशी घरात घुसले. सदाभाऊ खोतांवर टीका करतोस? मस्ती आलीये का? अशा एकेरी शब्दात सागरने शस्त्र उगारत मारहाण केली. घरातल्यांची मध्ये पडल्याने प्रकरण पुढे गेले नाही.

गोपीचंद पडळकर विजय वडेट्टीवारांना म्हणाले मांजर!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महुहातगेघर धरणांचे लोकार्पण : सदाशिव सपकाळ

दरम्यान कासेगाव पोलीस प्रकरणाचा तपस करत आहेत. रविकिरण राजाराम माने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार कासेगाव पोलिसांनी सागर सदाभाऊ खोत,अभिजित भांबुरे, स्वप्नील सूर्यवंशी आणि सत्यजित कदम  या चौघांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.

बेळगावात शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून प्रचारासाठी गेलो नाही : संजय राऊत

Sadabhau Khot
सदाभाऊ खोतांच्या मुलाने युवा आघाडीच्या अध्यक्षांवर उगारले शस्त्र

Sadabhau Khot | काशीला जाऊन त्यांनी काशी झाल्याचं सांगावं, सदाभाऊ खोत यांची राजू शेट्टींवर टीका

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला होता. कलम ४५२,३२३,५०४,५०६,३४ आणि शस्त्र कायदा ४(२५) अन्वये हा गुन्हा नोंद झाला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी