29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
HomeराजकीयDhangar Reservation | पंढरपूरमधील उपोषणकर्त्यांचा शिंदे सरकारला इशारा | फडणवीस यांच्यावर संताप

Dhangar Reservation | पंढरपूरमधील उपोषणकर्त्यांचा शिंदे सरकारला इशारा | फडणवीस यांच्यावर संताप

पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Strikers in Pandharpur warn Shinde government) आरक्षण प्रकरणी आक्रमण होत संताजी वाघमोडे यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला

पंढरपूर मध्ये धनगरपंढरपूर मध्ये धनगर आंदोलन संताजी वाघमोडे यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे(Strikers in Pandharpur warn Shinde government) आरक्षण प्रकरणी आक्रमण होत संताजी वाघमोडे यांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आरक्षणावरती तातडीने निर्णय घेण्याची धनगर समाजाची मागणी केली आहे आणि यामध्ये पंढरपूर मध्ये धनगर आंदोलन खूप दिवस आंदोलन करून त्यांना न्याय मिळत नव्हता त्यामुळे संताजी वाघमोडे यांनी आज आंदोलना इथे आत्महत्याचा प्रयत्नही केला.

धनगर आरक्षण आंदोलनाला सरसेनापती बापुसाहेब कोकरे यांच्या सारख्या नेतृत्वाची गरज

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी