30 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeमहाराष्ट्रसु्प्रीम कोर्टाला टास्क फोर्स स्थापना करावी लागते, केंद्र सरकार काय करतेय ?...

सु्प्रीम कोर्टाला टास्क फोर्स स्थापना करावी लागते, केंद्र सरकार काय करतेय ? : बाळासाहेब थोरातांचा सवाल

टीम लय भारी

मुंबई :- कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी सु्प्रीम कोर्टाने यात लक्ष घालून राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना करावी लागते, मग केंद्र सरकार करतेय काय?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी केला आहे (Balasaheb Thorat has asked the Supreme Court to set up a National Task Force to curb Corona).

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी पत्रकार परिषद घेऊन हा संतप्त सवाल केला आहे. केंद्र सरकारकडे (Central Government) कोरोना (Corona) रोखण्यासाठी कोणतेही धोरण नाही. नियोजन नाही. सु्प्रीम कोर्टाला (Supreme Court) हस्तक्षेप करून कोरोना (Corona) रोखण्यासाठी टास्क फोर्स (Task Force) नेमावी लागते. मग केंद्र सरकार (Central Government) करतेय काय?, असा सवाल थोरात यांनी केला आहे. कोरोनाची (Corona)  संपूर्ण जबाबदारी घेऊन प्लानिंग करायला कोर्ट सांगत आहे. पण केंद्र जबाबदारी (Central Government) घेत नाही. सर्व जबाबदाऱ्या राज्यांवर ढकलून देत आहेत. आज देशात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकारच (Central Government) जबाबदार आहे, अशी घणाघाती टीकाही बाळासाहेब थोरात केली (  also criticized the central government for the situation that has arisen in the country today).

कोरोनाच्या औषधे आणि लसीवर जीएसटी रद्द केला तर, किंमत वाढेल: निर्मला सीतारामन

केंद्र सरकारच्या नाकामीवर सुप्रीम कोर्टाने शिक्काच मारलाय; म्हणून ‘टास्क फोर्सची’ स्थापना : शिवसेनेने पुन्हा संधी साधली

India’s vaccine booking system is so inefficient that people are turning to tech workarounds

तो केंद्राचा दांभिकपणा

देशात कोरोनाचा (Corona) संसर्ग वाढत असताना कुंभमेळा आणि निवडणुका घेतल्या गेल्या. त्यामुळे कोरोनाचा (Corona) स्फोट झाला. त्याला केंद्र सरकार (Central Government) जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे. कोरोना (Corona) वाढवण्यात देशाचे नेतृत्व जबाबदार आहे. त्याचे परिणाम देश भोगत आहे, असे सांगतानाच देशाचे लसीकरण (Vaccination) होण्याआधीच लस निर्यात करणे हा केंद्र सरकारचा दांभिकपणा होता, अशी खरमरीत टीकाही बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी केली.

लसीकरण हाच शाश्वत उपाय

कोरोनाचा (Corona) संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण (Vaccination) हा शाश्वत उपाय आहे. त्यातून तिसरी लाट थोपवली जाऊ शकते. अनेक मृत्यू रोखले जाऊ शकतात. हजारो कुटुंबाचे मानसिक त्रास कमी केले जाऊ शकतात. पण केंद्र सरकार (Central Governmet) लस (Vaccine) देत नाही. लस देण्यासाठी केंद्राकडे नियोजन नाही. केंद्र सरकार निष्क्रीय आहे, असा घणाघातही आरोप बाळासाहेब थोरात यांनी केला (Balasaheb Thorat also accused the central government of being inactive).

कोविन अॅपमध्ये गोंधळ सुरूच

केंद्र सरकारने 45 वर्षांवरील व्यक्तिंना लस (Vaccine) देण्याची जबाबदारी राज्यांवर सोपवली. राज्यांनी ही जबाबदारी घेतली. पण केंद्राने लसच (Vaccine) दिली नाही. पूर्ण राज्याला केवळ अडीच लाख डोस मिळाले. त्याने काय होणार आहे? असा सवाल करतानाच कोविन अॅपमध्येही गोंधळ सुरूच आहे. केंद्र सरकारने (Central Governmet) राज्यांना लसींचा  (Vaccine) साठा देऊन त्याचे नियोजन करायला सांगावे, अशी अपेक्षा होती. पण केंद्र त्यातही लक्ष देत नसल्याचा आरोपही बाळासाहेब थोरात यांनी केला (Balasaheb Thorat also accused the Center of not paying attention to it.)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी