31 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजBreaking : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

Breaking : आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला

टीम लय भारी

मुंबई : बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा  तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. आर्यन खानच्या जामिनीवर २० ऑक्टोबर रोजी कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आर्यनचा आर्थर रोड जेलमधील मुक्काम आणखी वाढला आहे (Aryan Khan’s imprisonment was further extended).

मुंबईत क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत एनसीबीने छापे टाकले होते. यात आर्यन खानसह ८ जणांना एनसीबीकडून ताब्यात घेण्यात आले होते. यानंतर आर्यनला मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये ठेवण्यात आले होते.

वरुण गांधींनी अटल बिहारी वाजपेयींचा जुना व्हिडीओ केला ट्वीट, म्हणाले…!

शिवसेना नेत्या मनीषा कायंदेंकडून भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका

आर्यन सोबत अरबाज मर्चन्ट आणि मुनमुन धामे यांच्या देखील जामीनीच्या सुनावणीवर २० ऑक्टोबर रोजीच सुनावणी होणार आहे. त्यामुळे त्या तिघांची पुन्हा एकदा जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे.

पंकजा मुंडेंचा फडणवीसांना टोला;…. मी कोणत्याही मंत्रिपदावर नाही याचं दु:ख नाही!

Drugs Case: Aryan Khan to Spend 6 More Days in Mumbai Jail as Court Reserves Bail Order for Oct 20

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी