33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeटॉप न्यूजआसाम असणार देशातील पहिले-वाहिले कोरोनामुक्त राज्य

आसाम असणार देशातील पहिले-वाहिले कोरोनामुक्त राज्य

टीम लय भारी

आसाम : बऱ्याच राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत असल्याचं आढळून येत हवं आहे. आता काही काही राज्यात कोरोनावरील निर्बंध शिथिल करण्यात येत आहे(Assam will be the first corona-free state in the country).

त्यात बाकी देशांचा विचार करता आसाम देशात कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस कमी होताना दिसत असल्याने, आसाम मध्ये आसामचे मुखमंत्री हिमंत बिस्व सर्मा यांनी कोरोना वरील सर्व निर्बंध व नियम मागे घेण्याची घोषणा केली.

आसाम देशातील मॉल, चित्रपटगृहे सुरु होणार अशी देखील घोषणा त्यांनी केली. त्यामुळे आसाम हे देशातील पहिले वाहिले राज्य आहे जे कोरोना मुक्त होणार असल्याचं समोर येत आहे. शाळा, महाविद्यालये, तसेच शालेय व महाविद्यालयीन परीक्षा आणि पोटनिवडणूका नित्यनियमाने घेतल्या जातील असे सांगितले जात आहे.

मात्र हे सर्व नियम व निर्बंध शिथिल केले असून स्वछतेबाबतीतले नियम कायम राहील, शिवाय मास्क घालणे बंधनकारक असेल. अशी सर्व माहिती त्यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.

हे सुद्धा वाचा

फेब्रुवारीच्या अखेरीस 100% अनलॉक, BMC ने दिले संकेत

देशातील किशोरवयीन मुलांमध्ये कोविड-19 व्यवस्थापनासाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर

Big announcement by CM Hemant Sharma – no corona ban in Assam from February 15

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी