31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeटॉप न्यूज

टॉप न्यूज

नरेंद्र मोदींच्या प्रचार सभांना साताऱ्यातून सुरूवात, राहूल गांधी मात्र परदेशात

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी नरेंद्र मोदींच्या सभांना 17 ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात एकूण 9 सभा ते घेणार आहेत. अमित...

उद्धव ठाकरेंनी विद्यमान धनगर आमदाराला तिकीट नाकारले, पण मतांसाठी धनगरांनाच गोंजारण्याचा प्रयत्न

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : शिवसेनेतील एकमेव धनगर आमदार नारायण पाटील यांना उद्धव ठाकरे यांनी अचानक तिकिट नाकारले, पण दुसऱ्या बाजूला धनगर समाजाची मते...

राज ठाकरेंची तोफ धडधडणार, बुधवारपासून ‘लाव रे तो व्हिडीओ’

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे निवडणूक प्रचाराचा शुभारंभ येत्या 9 ऑक्टोबरला करणार आहेत. पुण्यात पहिली प्रचार सभा होईल....

‘राहूल गांधींच्या पराभवाचा बदला देवेंद्र फडणवीसांना हरवून घेणार’

लय भारी न्यूज नेटवर्क नागूपर : लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने राहूल गांधी यांचा अमेठी मतदारसंघात पराभव केला होता. हा पराभव आपल्या जिव्हारी लागला आहे....

उर्मिला मातोंडकरांची काँग्रेसकडून मनधरणी, प्रचारात सहभागी होण्याची केली विनंती

लय भारी न्यूज नेटवर्क मुंबई : पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकरची मनधरणी करण्याचे प्रयत्न काँग्रेसने सुरू केले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात...

आदित्य ठाकरेंच्या कोटी कोटीच्या निमित्ताने सहजच…

अॅड. विश्वास काश्यप आदित्यजी हे त्यांच्या नुकत्याच सुरू झालेल्या राजकीय कारकिर्दीत आमदारकीची निवडणूक लढवीत आहेत. त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. त्यांच्या सारख्या राजकीय घराण्यात जन्माला आलेल्या मुलांचे हेच...

आरे वृक्षतोड आंदोलनात प्रकाश आंबेडकरांची उडी, रविवारी सकाळी उतरणार मैदानात

लय भारी न्यूज नेटवर्कट मुंबई : मेट्रोच्या कारशेडसाठी शुक्रवारी रात्री सरकारने केलेल्या गुपचूप वृक्षतोडीमुळे सामान्य जनतेमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. संतापाचा कडेलोट झालेल्या...

मनसे उमेदवाराचा अर्ज बाद

लय भारी न्यूज नेटवर्क हिंगणघाट : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याची मुदत काल संपली. त्यानंतर शनिवारपासून निवडणूक अधिकाऱ्यांनी अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. या...

रोहित पवारांचा अर्ज बाद झाल्याची चर्चा : कर्जत – जामखेडमध्ये उडाली खळबळ 

लयभारी न्यूज नेटवर्क  जामखेड : राज्याचे लक्ष लागून असलेल्या कर्जत - जामखेड विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या रोहित राजेंद्र पवार या उमेदवाराचा उमेदवारी...

गोपीचंद पडळकरांवर टीका करू नका : अजित पवार

लय भारी न्यूज नेटवर्क पुणे :  ‘कुणी बाहेरून येऊन आपल्याकडे निवडणूक का लढवावी, असा विचार करणे चुकीचे आहे. त्यामुळे गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका करू नका’,...