नाशिक रोड.आज दिनांक6/5/2024 रोजी सकाळी सुमारास 9 वाजून 50 मिनिटांनी लागलेली आग (Fire breaks) ताडपत्री गोडाऊन, बारदान गोडाऊन लगातार पाच गोडाऊन असलेले त्यामध्ये एक टू व्हीलर बुलेट जळून खाक आग विझवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी अग्नी शामक दलाचे पाच बंब ही आग मोठ्या कसरतीने काबीज करण्यात आली नागरिकांमध्ये एकच झुंबड अग्नी तांडव इतकं भयानक होतं की धुरांचे लोट आकाशात वाहत होते.(Fire breaks out at Nashik Road: Seven Bardan godowns gutted)
उडाली सुभाष रोड येथे अग्नि तांडव अग्नि तांडा मध्ये जीवित हानी कोणती झालेली नसून वित्तहानी झालेली आहे आर्थिक नुकसान झाले आहे आग कशामुळे लागले अजून पर्यंत तपास लागलेला नाही ही आगीचं कशामुळे लागली त्याचा तपास शोधला जाईल असे हे गजबजलेले नाशिक रोडचे सुभाष रोड वरदळीचे व व्यापाऱ्याचा मोठा केंद्रबिंदू असलेले नाशिक रोड होलसेल व रिटेल व्यापाऱ्यांनी सजलेले दुकाने अनेक दुकाने आहे मात्र त्यांना कोणतेही आर्थिक हानी झालेली नाही त्यामध्ये पाच गोडाऊन जळून भस्म सात झालेले आहे.
भले मोठ मोठे गोडाऊन खच्च भरलेले बारदान गोडाऊन व्यापार करणारे होलसेल विक्री ते त्यामध्ये पावसापासून बचाव व्हावा यासाठी भरलेले प्लास्टिक ताडपतड्या यांचे सगळ्यात मोठे नुकसान झालेले आहे.