27 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeटॉप न्यूजतीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, श्वेता सिंघल यांची फेरबदली

तीन सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, श्वेता सिंघल यांची फेरबदली

टीम लय भारी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. आज पुन्हा तीन बदल्या केल्या आहेत.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी

१. श्री रणजीत कुमार मा. राज्यपाल यांचे उपसचिव यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई या रिक्त पदावर

२. श्रीमती श्वेता सिंगल यांच्या बदली आदेशामध्ये अंशतः बदल करून त्यांची नियुक्ती मा. राज्यपाल यांचे उपसचिव राजभवन मुंबई या पदावर

३. श्री अशोक काकडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नांदेड यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, सारथी, पुणे या रिक्त पदावर

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी