33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeटॉप न्यूजउमरेडमधील एका कुटुंबाने चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा

उमरेडमधील एका कुटुंबाने चक्क कोंबड्याचा वाढदिवस केला साजरा

टीम लय भारी

नागपूर : नागपूर येथील उमरेड शहरात राहणाऱ्या एका कुटुंबाने चक्क आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे. कागदेलवर कुटुंबाने त्यांच्या पाळीव कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे (Umred a city in Nagpur a family celebrated birthday of chicken).

‘कुचा’ असे पाळीव कोंबड्याचे नाव असून, २० सप्टेंबर रोजी त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. कागदेलवर कुटुंबीयांनी ‘कुचा’ कोंबड्याचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहेत.

जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

चोरटयांनी चोरले चक्क शाळेतील टीव्ही

 Umred a city in Nagpur family celebrated birthday of chicken
कुचा कोंबडा

या आधी ही कोल्हापूरमध्ये एका जेसीबीचा वाढदिवस साजरा करण्यात आला होता. तसेच काही जण कुत्र्याचा, मांजरीचा, तर कोणी तरी बैलाचा वाढदिवस साजरा केल्याच्या ही घटना आहेत.

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

Andhra Man Held For Recording & Uploading His Wife’s Suicide On Social Media

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी