29 C
Mumbai
Friday, May 10, 2024
Homeमहाराष्ट्रजादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

टीम लय भारी

चंद्रपूर : राज्यात जादूटोण्याच्या घटना अजूनही गावागावांतून उघडकीस येत आहे. त्यातून बऱ्याच दुर्दैवी घटना घडून येतात. या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे (Vijay Vadettiwar tweeted Incidents of jadutona to shut, action plan prepared).

याबद्दल राष्ट्रवादीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी माहिती दिली आहे. तसेच बैठकीची छायाचित्रे ट्विटर वर शेयर केली आहेत.

साताऱ्यातील मिलिटरी गावाचा इतिहास जगासमोर येणार, मंत्री दादा भुसे यांचा निर्णय

फायबर प्लास्टिक मिश्रित तांदूळ खाल्याने चिमुरड्यांना बाधा

या आराखडयान्वये गावागावात जादूटोणा विरोधी कृतिदल तयार करून गावकऱ्यांमध्ये जागृती करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. तसेच त्याची अंमबजावणी जिल्ह्यात लौकरात लवकर करण्यात येईल. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्त्यांच्या समन्वयातून काम करावे, जेणेकरून जादूटोण्याच्या संशयावरून माणुसकीला काळीमा फासणारी कोणतीही घटना जिल्ह्यात घडणार नाही.

अवैध दारू व ताडी वाहतुकप्रकरणी दोघेजण ताब्यात

Vijay Vadettiwar
जादूटोण्याच्या घटना बंद, कृती आराखडा तयार : विजय वडेट्टीवार

Maharashtra: Cabinet minister Vijay Wadettiwar backs calls for Congress-NCP merger

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी