28 C
Mumbai
Sunday, June 30, 2024
Homeव्हिडीओअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव गोऱ्हाणे यांची मुलाखत

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव गोऱ्हाणे यांची मुलाखत

निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत असतानाच लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोऱ्हाणे यांची मुलाखत घेतली आहे. नुकताच डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या पाच आरोपींपैकी दोन आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झालेली असून त्यापैकी मुख्य सुत्रधारांना मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.

निवडणुकीच्या धामधुमीत वेगवेगळ्या मतदार संघातील मतदारांशी संवाद साधत असतानाच लय भारीचे संपादक तुषार खरात यांनी अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोऱ्हाणे यांची मुलाखत घेतली आहे(Interview with Gorhane, Principal Secretary of Superstition Eradication Committee). नुकताच डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या पाच आरोपींपैकी दोन आरोपींना जन्मठेपीची शिक्षा झालेली असून त्यापैकी मुख्य सुत्रधारांना मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले.

डॉ.गोऱ्हाणे यांनी सदर मुलाखतीत नैतिकतेच्या मुद्द्यावर बरीच चर्चा केली आहे. देशातील उच्च पदस्थ व्यक्तिंनी सर्व धर्माचा आदर करून, नैतिकतेने समाजात वागणं गरजेचं आहे. विशिष्ट धार्मिक अजेंडा समोर ठेवून राजकीय पदावर स्थित व्यक्तिने अशा पध्दतीने वागणे साफ चूकीचे आहे. नेतृत्वात असताना लोकशीहीच्या मुल्यांची जपणूक करायची सोडून सत्ताधारी आणि त्यांसोबतच विरोधीपक्षांनीही धार्मिकतेचं जे राजकारण चालवलं आहे, हे माणूसकीला घातक आहे, असे बरेच विचार डॉ. टी. आर. गोऱ्हाणे यांनी लय भारीचे संपादक तुषार खरात यांच्याशी बोलताना सांगितले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी