27 C
Mumbai
Sunday, September 22, 2024
Homeराजकीयनौशाद शिकलगार यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड

नौशाद शिकलगार यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्र शिकलगार संघटनेचे अध्यक्ष नौशाद शिकलगार यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही यांच्या हस्ते नौशाद यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे (Naushad Shikalgar elected as Vice President of NCP’s Minority Section).

नौशाद यांनी नेहमीच अप्लसंख्यांक व बहुजन समाजाच्या विकासासाठी कामे केली आहेत. तसेच, राज्यपातळीवर त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय कामे देखील केली आहेत. मुंबई येथे त्यांनी कला व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी विविध स्पर्धांचे आयोजन देखील केले होते.

‘जावयाने काय केलं याचं खापर सासऱ्यावर का ?’, NCP कडून पहिली प्रतिक्रिया

NCP : राष्ट्रवादीत लवकरच मेगाभरती ! भाजपमधील अनेकांचा राष्ट्रवादीत येण्याकडे ‘कल’

महाराष्ट्र मुस्लिम शिकलगार संघटनेचे ते अध्यक्ष असले तरी त्यांनी नेहमीच समाजाच्या प्रत्येक घटकांच्या विकासासाठी कामे केली आहेत. शिकलगार यांची राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक विभागाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याने अल्पसंख्याक विभागात समाधान व्यक्त केले जात आहे.

नवी मुंबईत भाजपला धक्के पे धक्का ! नगरसेवकांचा BJP ला रामराम, NCP मध्ये केला प्रवेश

Congress should take Sharad Pawar’s criticism positively: NCP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी