31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeक्राईमगोरेगाव मध्ये इव्हेंट कंपनी मालकाविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल

गोरेगाव मध्ये इव्हेंट कंपनी मालकाविरोधात ऍट्रासिटीचा गुन्हा दाखल

सांताक्रूझ येथील उच्चशिक्षित बौद्ध तरुण ११ एप्रिल २०२४ रोजी गोरेगाव येथे कंपनी मध्ये Marketing Executive या पदावर रूजू झाला होता ३ दिवस काम केले त्यानंतर १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी त्याच कंपनीच्या मालकांकडून या तरूणाला च्या संभाषण द्वारे विचारण्यात आले की तु जयभीम वाला है क्या. तो मुलगा हो बोलल्यानंतर त्याला सांगण्यात आले की मी खरे तर जय भीम वाल्याना जॉबवर ठेवतच नाही .... या घटनेनंतर संबंधित मालका विरोधात या कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

सांताक्रूझ येथील उच्चशिक्षित बौद्ध तरुण ११ एप्रिल २०२४ रोजी गोरेगाव येथे (event) कंपनी मध्ये Marketing Executive या पदावर रूजू झाला होता ३ दिवस काम केले त्यानंतर १४ एप्रिल आंबेडकर जयंतीच्या दिवशी सकाळी त्याच कंपनीच्या मालकांकडून या तरूणाला च्या संभाषण द्वारे विचारण्यात आले की तु जयभीम वाला है क्या. तो मुलगा हो बोलल्यानंतर त्याला सांगण्यात आले की मी खरे तर जय भीम वाल्याना जॉबवर ठेवतच नाही ….
या घटनेनंतर संबंधित मालका विरोधात या कायद्याअंतर्गत गोरेगाव पोलिस ठाण्यात (Atrocity case) गुन्हा दाखल करण्यात आला.(Atrocity case registered against event company owner in Goregaon )

आजही अशा पध्दतीने मुंबईसारख्या महानगरात जातीवरून उच्च शिक्षित तरुणासोबत भेदभाव केला जातोय मुळात हि घटना आंबेडकर जयंतीच्या दिवशी घडली होती कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून तरुणांनी दुसऱ्या दिवशी उघडकीस आणली….
या वेळी ॲड. दिपक सोनावणे, बुध्दभूषण शिंदे, निलेश दुप्पटे, संजय किर्तीकर, बाबा शिंदे, संतोष गंगावणे, संदेश सोनवणे, विवेक शिर्के, तसेच पिडीत कुटुंबातील सदस्य आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी