29 C
Mumbai
Tuesday, May 14, 2024
Homeक्राईममालवणीची 'दगडफेक-दंगल' पूर्व नियोजित; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

मालवणीची ‘दगडफेक-दंगल’ पूर्व नियोजित; पोलिसांचा धक्कादायक खुलासा

रामनवमीच्या दिवशी मालवणी येथे मिरवणुकीवर दगडफेक झाली होती. ही दगडफेक कट रचून केल्याचं आता उघडकीस आलं आहे. त्याप्रमाणे आता अटक आरोपींच्या विरोधात नव्याने वेगवेगळी कलम लावण्यात येत आहेत. यावेळी 2 एप्रिल रोजी राम नवमो सण मोठ्या प्रमाणातसाजरा केला जातो. यावेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. मालवणी येथील नागरिकांनी या वर्षी भव्य मिरवणुकीच आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, मिरवणूक ठराविक वस्तीजवळ आली असता मिरवणुकीवर अचानकपणे दगडफेक सुरू झाली होती. सर्व बाजूने दगडफेक होत होती. यामुळे मिरवणूक तिथल्यातिथे थांबविण्यात आली आणि कोण दगडफेक करतय हे याचा कार्यकर्ते शोध घेऊ लागले.

पोलीस ही शोध घेऊ लागले. यावेळी काही तरुण दगडफेक करत असल्याचं लक्षात आलं. पोलिसांनी त्यांना ताबडतोब ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनला नेलं. त्या दिवशी पोलिसांनी वीस जणांना अटक केलो. गुन्हा नोंदवला यात 200 जणांवर गुन्ह नोंदवला. 20 जणांना  अटक करून बाकीच्यांचा पोलीस शोध घेत आहेत. या अटक आरोपीवर दंगल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र पुढील तपासात अनेक गोष्टींचा उलगडा झाला. ही दगडफेक कट रचून केल्याचं आता उघडकीस आलं आहे.

मालवणीची दंगल पूर्वनियोजित, बिल्डिंगवरून...; पोलिसांच्या तपासात खळबळजनक माहिती

दगडफेक करणाऱ्याचे काही म्होरके आहेत. त्यांनी आधीच लोकांची जमवाजमव केली होती. दगड आणून ठेवले होते. याबाबत दोन पोलिसांनी महत्वाचे पुरावे गोळा केले आहेत. मालवणी पोलिस स्टेशन मधील दहशतवाद विरोधी पथकाचे एक शिपाई आणि मालवणी पोलीस स्टेशन मधील मिल स्पेशल यांनी हे पुरावे गोळा केले आहेत. त्या आधारावर आता आरोपीं यांच्या विरोधात ठेवण्यात आलेल्या आरोपात बदल करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा:

मशिदीसमोर डीजे लावून धार्मिक मिरवणूक काढल्यानंतर दोन गटांमध्ये हाणामारी

जय श्री राम’ बोलला नाही म्हणून इमामावर प्राणघातक हल्ला!

आणखी कितींचे तोंड दाबणार; 50 खोकेनंतर ‘भोंगळी’ गाणाऱ्या रॅपरला अटक होताच नागरिक संतप्त

Malvani stone-pelting riot on Ramnavami was pre planned

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी