टीम लय भारी
नांदेड :- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कामाची आता चर्चा होत आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिवार संवाद यात्रेसाठी मराठवाडा दौरा करत आहेत (Dhananjay Munde is touring Marathwada for the NCP Parivar Samvad Yatra). त्यांच्या सोबत राज्याचे जलसंपदा मंत्री व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सुध्दा आहेत.
गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या कामाची लोकप्रियता ही उस्मानाबाद, लातूर व आता नांदेड जिल्हयात पाहायला मिळतेय. राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा करत असताना जिथे जाईल तिथे त्यांचे स्वागत व तरूणाईंची अलोट गर्दी होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्रीच्या 2-2 वाजेपर्यंत ते सामन्यांची कामे करताना दिसताहेत (Dhananjay Munde is seen playing matches from 8 a.m. to 2 p.m).
जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक
…ताई, मीच तुमचे आभार मानतो; धनंजय मुंडे जेव्हा परिचरिकांना हात जोडतात!
उस्मानाबाद, लातूर या मतदारसंघात त्यांनी पक्षवाढीसाठी कोणत्या उपायोजना करता येतील याचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
धनंजय मुंडेंचा ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या भविष्यासाठी मोठा निर्णय!
Dhananjay Munde suffers setback as his upward surge halted by controversy
धनंजय मुंडे आज नांदेड जिल्हयात दौरा करत आहेत. या ठिकाणी ते मदतीसाठी आलेल्या महिला, विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते, पदाधिकारी यांची कामे करताना दिसत आहेत. त्यांच्या या कामाच्या पद्धतीमुळे त्यांची लोप्रियता वाढताना दिसत आहे (Dhananjay Munde popularity seems to be growing due to his work style).