26 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeराजकीयठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप , पण कारवाई पीडित महिलेवर

ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप , पण कारवाई पीडित महिलेवर

टीम लय भारी

मुंबई : साकीनाका येथे झालेल्या बलात्कारावरून सरकार व विरोधी पक्ष यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप चालू आहेत. ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर भाजपने चक्क बलात्काराचे आरोप केले आहेत (government and the opposition have been accusing each other of rape).

कुंपण शेत खातेय, मग इतर गुन्हेगार चेकाळले तर दोष कुणाचा? असा सवाल करत भाजपने मुख्यमंत्र्यांवर सुद्धा ताशेरे ओढायला कमी केले नाही. महाराष्ट्रात बलात्कार सतत होत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री मूग गिळून बसले आहेत असे भाजपने आपल्या ट्विटच्या माध्यमातून सांगितले.

‘मुख्यमंत्री तिसरी लाट येणार असल्याचं वारंवार बोलत आहेत, परंतु त्यासाठी तयारी दिसत नाही’

सत्य परेशान हो सकता है, लेकीन पराजित नही : छगन भुजबळ

या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी विरोधी पक्ष सतत सरकारवर चिखलफेक करत असल्याचे म्हंटले आहे. तर विरोधीपक्षनेते यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत काय एवढा मोठा नाही, मी त्याच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो असे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

रेठरे बुद्रुकला कृष्णा नदीवर ४५ कोटीचा अद्ययावत पूल

government
ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप

Maharashtra government is anti-Hindu: Narayan Rane Read more at: 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी