32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
HomeराजकीयBreaking : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींचा राजीनामा

Breaking : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणींचा राजीनामा

टीम लय भारी : 

गुजरात : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातच्या राजकोट येथून ते विधानसभेत निवडून आले होते (Gujarat Chief Minister Vijay Rupani resigns).

या आधीही विजय रूपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्याचे संकेत दिले होते. त्यानंतर त्यांनी आता राजीनामा दिला आहे. काही वेळातच ते विजय रूपाणी हे माध्यमांशी संवाद साधणार आहेत.

साकीनाका बलात्कार प्रकरणावरून संजय राऊतांचा विरोधकांवर संताप

ठाकरे मंत्रिमंडळातील मंत्र्यांवर बलात्काराचे आरोप , पण कारवाई पीडित महिलेवर

विजय रूपाणी यांनी वयाच्या 61 व्या वर्षी डिसेंबर 2017 साली मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंनी बायकोच्या नावावर 19 बंगल्यांचा घोटाळा केला : किरीट सोमय्या

Gujarat Chief Minister, Cabinet Resign A Year Before State Polls

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी