28 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeआरोग्यथंड चमच्याने करा चेहरा मसाज, सुरकुत्या होतील दूर

थंड चमच्याने करा चेहरा मसाज, सुरकुत्या होतील दूर

चमचाच्या मदतीने आपण आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊ शकते. जर दररोज कमीत-कमी 20 दिवस सतत चमच्याने मसाज केल्यास तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील. (massage your face with a cold spoon)

आपल्या सर्वांच्या घरी चमचा असतोच. सहसा सर्वचजण जेवण करण्यासाठी चमचा वापरतो. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्ही चमच्याने तुमच्या त्वचेची काळजी देखील घेऊ शकता आणि सुरकुत्या दूर करू शकता. हो चमचाच्या मदतीने आपण आपल्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी होऊ शकते. जर दररोज कमीत-कमी 20 दिवस सतत चमच्याने मसाज केल्यास तुमच्या त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर होतील. (massage your face with a cold spoon)

आता घरबसल्या करा पेडीक्योर, काही मिनिटांतच सुंदर दिसतील पाय

असा वापरा चमचा
चमचा दिवसभर फ्रीजरमध्ये ठेवा आणि रात्री झोपण्यापूर्वी तो चमचा बाहेर काढा आणि चेहऱ्याला मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील रक्ताभिसरण सुधारते आणि त्यामुळे सुरकुत्या कमी होतात. यासोबतच सर्वप्रथम फेसवॉश लावून चेहरा पूर्णपणे धुवा. जेणेकरून चेहऱ्यावरील घाण निघून जाईल. यानंतर चेहऱ्यावर हलके फॉर्म्युला असलेले मॉइश्चरायझर लावा. जेणेकरून मसाज करताना तुम्हाला स्मूथ बेस मिळेल. यानंतर खोबरेल तेल कोमट करून त्यात एक स्वच्छ चमचा बुडवा. किमान 4 मिनिटे ठेवल्यानंतर ते घ्या आणि चेहऱ्याला मागच्या बाजूने मसाज करा. (massage your face with a cold spoon)

आरोग्यासाठी फायदेशीर चिया बिया आणि काळ्या मनुकाचे पाणी

अशा प्रकारे मालिश करा
चमच्यावर हलका दाब देऊन चेहऱ्याच्या रेषांना मसाज करा. प्रथम हनुवटीपासून वरच्या बाजूला गाल आणि नंतर नाकापासून कपाळापर्यंत आणि पापण्यांना मसाज करा. यासोबतच मानेलाही मसाज करा. ही प्रक्रिया किमान 10 मिनिटे करा. दरम्यान, खोबरेल तेल गरम करा आणि त्यात चमचा बुडवत रहा. या प्रक्रियेसाठी, प्रथम चमचा दोन मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवा आणि नंतर मागील बाजूने डोळ्यांवर ठेवा आणि हलके दाबा. कमीतकमी एक मिनिट असेच ठेवा आणि पुन्हा पाण्यात बुडवा आणि 2 ते 3 वेळा पुन्हा करा. (massage your face with a cold spoon)

जेव्हा आपण चमच्याने मसाज करतो तेव्हा त्वचेचे रक्ताभिसरण वाढते आणि त्वचेशी संबंधित प्रत्येक समस्यांपासून आराम मिळतो, आपल्याला चमकदार त्वचा देखील मिळते. (massage your face with a cold spoon)

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी