35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeटॉप न्यूजकृणाल पंड्याला कोरोनाची बाधा, दुसरा T20 सामना बुधवारी होण्याची शक्यता

कृणाल पंड्याला कोरोनाची बाधा, दुसरा T20 सामना बुधवारी होण्याची शक्यता

टीम लय भारी
कोलंबो : श्रीलंके विरोधात होणारा दुसरा T20 सामना कृणाल पंड्या ह्या खेळाडूला कोरोना विषाणूची बाधा झाल्याने प्रेमदास स्टेडियमवर खेळला जाणारा सामना पुढे ढकलण्यात आलेला आहे. (Kunal pandya tested positive for covid-19)

कृणाल पंड्या हा फलंदाजी व गोलंदाजी सुद्धा करतो. त्याच्यासारख्या अष्टपैलू खेळाडूला कोरोना संसर्ग झाल्याने श्रीलंकेविरोधात होणारा दुसरा T20 सामना तात्पुरता रद्द करण्यात आला आहे.

आपले कर्तव्य बजावून आमदार भास्कर जाधव यांची मुख्यमंत्र्यांना वाढदिवसानिमित्त अजब भेट

 

Kunal
कुणाल पंड्याला कोरोनाची बाधा, दुसरा T20 सामना बुधवारी होण्याची शक्यता

राष्ट्रवादीकडून पूरग्रस्तांना अडीच कोटींची मदत; शरद पवार

पहिला T20 सामना भारताने 38 धावांनी जिंकला होता. त्यात कृणाल पंड्याने चांगली खेळी केली होती. साधारण महिन्यापूर्वी झालेल्या या सामन्यात भारताला यश मिळाले होते.

कृणाल पंड्याचा कोरोनाचा अहवाल समोर आल्यानंतर इतर खेळाडूंच्या सुद्धा RT-Pcr चाचण्या केल्या गेल्या. त्याचे अहवाल संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येतील. त्यात सगळे सुदृढ असतील तर सामना बुधवारी खेळला जाइल.

राज्यपालांकडून पंडीत नेहरूंचा अवमान, अशोक चव्हाणांनी व्यक्त केला संताप

Second India-Sri Lanka T20I postponed as Krunal Pandya tests positive for COVID-19

पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांना काही चाचणी खेळासाठी इंग्लंड येथे जाण्याचे होते, त्यातही अडचणी येत आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी