28 C
Mumbai
Sunday, April 14, 2024
Homeमहाराष्ट्रपोलिस स्पर्धांतून राज्य आणि देशासाठी सर्वोत्तम खेळाडू मिळावेत : मुख्यमंत्री एकनाथ...

पोलिस स्पर्धांतून राज्य आणि देशासाठी सर्वोत्तम खेळाडू मिळावेत : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मी 34 व्या पोलिस क्रीडा स्पर्धाना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांचे स्वागत करतो ही राज्यातील मानाची स्पर्धा असून 34 वर्षे सातत्याने अखंडपणे याचे आयोजन केले जाते . यासाठी मी गृह विभाग आणि पोलिस प्रशासन यांचे कौतुक करतो. सद्रक्षणाय खल निग्रनय हे आपले घोषवाक्य असून शारीरिक बळ, चपळता,बौद्धिक कौशल्य महत्वाचे असून त्यासाठी अशा स्पर्धांचा उपयोग होतो. असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते नाशिक येथे पोलीस क्रीडा स्पर्धा उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे आमदार सीमा हिरे,सुहास कांदे,निखिल गुप्ता,संदीप कर्णिक, अशोक करंजकर, राधाकृष गमे आदी उपस्थित होते. 

मी 34 व्या पोलिस क्रीडा स्पर्धाना मनापासून शुभेच्छा देतो आणि सर्वांचे स्वागत करतो ही राज्यातील मानाची स्पर्धा असून
34 वर्षे सातत्याने अखंडपणे याचे आयोजन केले जाते . यासाठी मी गृह विभाग आणि पोलिस प्रशासन यांचे कौतुक करतो. सद्रक्षणाय खल निग्रनय हे आपले घोषवाक्य असून शारीरिक बळ, चपळता,बौद्धिक कौशल्य महत्वाचे असून त्यासाठी अशा स्पर्धांचा उपयोग होतो. असे एकनाथ शिंदे म्हणाले. ते नाशिक येथे पोलीस क्रीडा स्पर्धा उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी पालकमंत्री दादा भुसे आमदार सीमा हिरे,सुहास कांदे,निखिल गुप्ता,संदीप कर्णिक, अशोक करंजकर, राधाकृष्ण गमे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक पोलिस अधिकारी बुद्धिमान आहेत त्यांना अशा कार्यक्रमातून चालना मिळते. हे खेळताना केवळ ताकद असून चालत नाही. तर समोरच्य खेळाडूची ताकद बघून विचार करावा लागतो. या स्पर्धा पोलिस प्रशिक्षणाचा एक भाग असून खेळाडूंमध्ये मोठी चुरस पाहून सर्वांना समाधन आणि आनंद मिळतो.
राज्यभरातील खेळाडू एकत्र येतात आणि एकत्र राहतात
खेळताना वरिष्ठ आणि कनिष्ठ भेदभाव संपून जातो .एक प्रेरणा मिळते आपल्याला जी जबाबदारी आहे ती सहज पार पाडता येते
राष्ट्रीय खेळाडू आशियाई आणि ऑलम्पिक मध्ये आपले खेळाडू गेले पाहिजे
खेळणे महत्वाचे आणि खेळासाठी मैदाणानात उतरणे महत्वाचे असते . सर्वच खेळाडू माझ्यादुर्ष्टीने विजेते आहेत .
आहेत. मुंबई पोलीस दलाची स्कॉटलंड बरोबरीने स्पर्धा
होते. याचा आम्हाला अभिमान आहे . कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करताना राज्याची मान नेहमी पोलिसांनी उंचावली आहे.
मुंबई बॉम्बस्फोट मध्ये जीवाची बाजी लावली अशी अनेक आव्हाने पोलिसांनी परतवून लावली
गुन्हेगारांशी दोन हात करताना पोलिस दलात अनेक आव्हाने असतात.
कोविडच्या वेळी जीव धोक्यात घालून संरक्षण केले. तर जेव्हा जेव्हा बाका प्रसंग येतो तेव्हा ते जीव धोक्यात घालतात.
सायबर गुन्हे कमी करण्यासाठी 837 कोटीचा नवा प्रकल्प उभारला जात आहे .
पोलिसांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार कटिबद्ध असून १७ हजार पोलिस भरती लवकरच केली जाणार असून घरांसाठी कर्ज योजना देखील दिली जाणार आहे. खेळाडूंना शासकिय सेवेत 5 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेणयात आला आहे असे असे सांगितले.
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी स्वागतपर भाषण करताना 1982 पासून पोलीस क्रीडा स्पर्धा होत आहेत.
धार्मिक नगरी नाशिक मध्ये यापूर्वी सण 2014 मध्ये स्पर्धा झाल्या होत्या. .33 वी स्पर्धा पुणे येथे झाली होती यंदा नाशिकला होणाऱ्या स्पर्धेत 13 संघ आणि 2848 खेळाडू सहभागी झाले आहेत . पोलिस दलातील खेळाडूंना वाव मिळावा त्यांच्यात चांगल्या विचारांची देवाणघेवाण व्हावी हा स्पर्धेच हेतू आहे . या खेळाडूंना शासन प्रोत्साहन देत राहील असे त्या म्हणाल्या. आयोजन समितीचा परिचय पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी करून दिला . सर्व खेळाडूंनी मुखमंत्री आणि इतर उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. राज्य राखीव पोलिस दलाचे जवान महादेव खंडारे यांनी मानवंदनेचे सारथ्य केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी