33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिवस जल्लोषात साजरा.

नाशिक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मराठी भाषा गौरव दिवस जल्लोषात साजरा.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे व मनसे नेते तथा मनविसे अध्यक्ष मा. अमित्साहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कविश्रेष्ठ वि. वा. शिरवाडकर (तात्यासाहेब) तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिन, ‘मराठी राजभाषा गौरव दिवस’ निमित्त वंदनीय कुसुमाग्रजांच्या निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तसेच पक्षाचे जिल्हा मध्यवर्ती कार्यालय ‘राजगड’ येथे कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

या प्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष सलीम मामा शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे,माजी शहराध्यक्ष दिलीप दातीर,जिल्हा उपाध्यक्ष मनोज घोडके, नामदेव पाटील, विद्यार्थी सेना प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर,नाशिक शहर उपाध्यक्ष संतोष कोरडे, सचिन सिन्हा, प्रसाद सानप,विभाग अध्यक्ष सत्यम खंडाळे, योगेश दाभाडे, बंटी लबडे,साहेबराव खर्जुल, धीरज भोसले, नितीन माळी, महिला सेना जिल्हा अध्यक्ष कामिनी दोंदे, पद्मिनी वारे, शहराध्यक्ष आरती खिराडकर, मिलिंद कांबळे, निलेश शहाणे,अमित गांगुर्डे,संजय देवरे,विद्यार्थी सेना प्रदेश कार्यकारणी सदस्य बाजीराव मते, वाहतूक सेना प्रदेश उपाध्यक्ष विश्वास तांबे, अर्जुन वेताळ ,देवचंद केदारे ,संदीप दोंदे, नितीन पंडित, निशांत जाधव, अनिकेत निकम, विशाल भावले, मनोज जोशी, व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी