35 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रहोळकर पुलाखालील मेकॅनिकेल गेट होणार;स्मार्टसिटीचे महापालिकेला पत्र

होळकर पुलाखालील मेकॅनिकेल गेट होणार;स्मार्टसिटीचे महापालिकेला पत्र

स्मार्टसिटी कंपनीच्या माध्यमातून अहिल्यादेवी होळकर पुलाखालील प्रस्तावित मेकॅनिकल गेटचे काम ३१ मेपर्यंत पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद केला जाणार असून, स्मार्टसिटी – कंपनीने त्यासाठी महापालिकेला पत्र पाठविले आहे.या कामाला सुरवात झाली. मात्र हे संथगतीने काम सुरू असल्याने प्रकल्प रेंगाळला. स्मार्टसिटी कंपनीमार्फत ठेकेदाराला अल्टिमेटम देण्यात आला. जूनपर्यंत सर्व प्रकल्प पूर्ण करून महापालिकेकडे हस्तांतरित करायचे असल्याने आता ३१ मेपूर्वी काम करण्याचा अंतिम अल्टिमेटम दिला. त्यामुळे काम पूर्ण करण्यासाठी महात्मा गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी कंपनीने केली आहे. महापालिका बांधकाम विभागाला पत्र लिहून तीन महिन्यांसाठी गांधी तलावातील पाण्याचा प्रवाह बंद करण्याची मागणी केली.(Mechanical gate under Holkar bridge to be built; SmartCity’s letter to BMC )

येथे सतत पाण्याचा प्रवाह असतो. सातत्याने विसर्ग होत असल्याने नदी पात्रातील पाण्याची पातळी वाढते. अधिक प्रमाणात विसर्ग झाल्यास गोदाकाठावरील घरे, दुकानांमध्ये पाणी जाते व परिणामी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होते. अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसविण्याचे प्रस्तावित केले होते. त्यासाठी २२ कोटी
रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
देण्यात आली. गेटच्या माध्यमातून
पुलापासून पुढील क्षेत्रातील पुराची पातळी नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे.पावसाळ्यात गंगापूर धरणातून ना सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असतो. या कालावधीत गोदापात्रात पाण्याचा विसर्ग बंद ठेवला जाणार आहे.

अशा प्रकारचे नुकसान टाळण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीने अहिल्यादेवी होळकर पुलाखाली मॅकेनिकल गेट बसविण्याचे प्रस्तावित केले होते. त्यासाठी २२ कोटी
रुपये खर्च करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी
देण्यात आली. गेटच्या माध्यमातून
पुलापासून पुढील क्षेत्रातील पुराची पातळी नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे.पावसाळ्यात गंगापूर धरणातून ना सातत्याने पाण्याचा विसर्ग होत असतो. या कालावधीत गोदापात्रात पाण्याचा विसर्ग बंद ठेवला जाणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी