31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeव्हिडीओनवनीत राणाने शिवसेनेलाच नाचवले !

नवनीत राणाने शिवसेनेलाच नाचवले !

एका महिला उमेदवाराबाबत खालच्या पातळीवर टिका करुन उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेलाच अडचणीत आणले आहे. आपल्या वकृत्वाने खासदार नवनीत राणा यांना नाची शब्दात हिणवणताना नक्की कोणी कोणाला नाचवले हे दिसून आले.

एका महिला उमेदवाराबाबत खालच्या पातळीवर टिका करुन उबाठा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शिवसेनेलाच अडचणीत आणले आहे( Navneet Rana replied to Sanjay Raut). आपल्या वकृत्वाने खासदार नवनीत राणा यांना नाची शब्दात हिणवणताना नक्की कोणी कोणाला नाचवले हे दिसून आले. केवळ हनुमान चालीसा म्हणणार असा इशारा देऊन नवनीत राणा यांनी आख्खी शिवसेना मातोश्रीभोवती जमवली. त्यावेळी झुकेंगे नही असा डायलॉग मारुन टाळ्या मिळवणाºया सामान्य शिवसैनिकांना काय मिळाले?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी