30 C
Mumbai
Sunday, May 5, 2024
Homeराजकीयएकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँंग्रेसनं ढकललं, भाजपनं थांबवलं

एकनाथ खडसेंना राष्ट्रवादी काँंग्रेसनं ढकललं, भाजपनं थांबवलं

एकनाथ खडसे यांची अवस्था त्रिशंकूसारखी झालेली आहे. त्रिशंकूला धड स्वर्गात स्थान नव्हते तर विश्वामित्र त्याला पृथ्वीवर येउ देत नव्हते. विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसा कोणी विश्वामित्र खडसेंना लाभेल का

एकनाथ खडसे यांची अवस्था त्रिशंकूसारखी झालेली आहे. त्रिशंकूला धड स्वर्गात स्थान नव्हते तर विश्वामित्र त्याला पृथ्वीवर येउ देत नव्हते(Eknath Khadse’s condition has become like hanging). विश्वामित्रांनी त्रिशंकूसाठी प्रतिसृष्टी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसा कोणी विश्वामित्र खडसेंना लाभेल का? खडसेंची ही अवस्था का झाली? लपलेले मु्द्दे आणि फसलेले डाव यासाठी ऐकायलाच पाहिजे नक्की काय घडले होते..

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी