31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रदिंडोरीत माकपा लढणार, बड्या पक्षांना फटका बसणार ...

दिंडोरीत माकपा लढणार, बड्या पक्षांना फटका बसणार …

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर माकपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, ही जागा माकपाला सोडा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशाराच माकपाचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना दिला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २० एप्रिलला ओझर येथे माकप नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर माकपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही, ही जागा माकपाला ( CPI(M) ) सोडा अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा, असा इशाराच माकपाचे नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांनी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांना दिला शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २० एप्रिलला ओझर येथे माकप नेते डॉ. डी. एल. कराड आणि माजी आमदार जीवा पांडू गावित यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला,(THE CPI(M) will contest in Dindori, which will hurt the big parties)

मात्र माकपचे नेते ऐकण्यास तयार नसल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या समोरच यासंदर्भात तोडगा काढण्याचे ठरले. दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती.दिंडोरीत शरद पवार गटाच्या वतीने भास्कर भगरे यांना उमेदवारी देण्यात आली असून, ही जागा माकपाला हवी होती . विधानसभेत संधी देऊ जयंत पाटील यांनी दिंडोरीतील जागेसंदर्भात तोडगा काढण्यासाठी विधानसभा निवडणुकीत माकपाला अधिक संधी देऊ असे सांगितले, मात्र आधी लोकसभेबाबत बोला, असा माकपाचा पवित्रा होता. अखेरीस शरद पवार यांच्या उपस्थितीत मुंबई किंवा पुणे येथे बैठक घेऊ, असे पाटील यांनी सांगितले.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार गटाच्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भास्कर भगरे यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. या मतदार संघात भाजपच्या वतीने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदवारी कोणाला मिळणार याबाबत उत्सुकता होती. अखेर शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भास्कर भगरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. दिंडोरी लोकसभेची जागाही महाविकास आघाडीकडून माकपने देखील लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे आहे. त्यामुळे या मतदार संघात आता महायुतीकडून डॉ भारती पवार आणि महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे अशी लढत पाहायला मिळणार आहे . दिंडोरी लोकसभेची जागाही महाविकास आघाडीकडून माकपने देखील लढवण्याची तयारी दाखवली होती. मात्र अखेर महाविकास आघाडीकडून भास्कर भगरे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी