30 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रShahajibapu Patil | Babasaheb Deshmukh | सांगोल्याचा कल कुणाकडे ?

Shahajibapu Patil | Babasaheb Deshmukh | सांगोल्याचा कल कुणाकडे ?

शहाजीबापू पाटील हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत(Who will win Sangolya). एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते आहेत. ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे.

शहाजीबापू पाटील(shahajibapu patil) हे सांगोला विधानसभा मतदार संघातील आमदार आहेत(Who will win Sangolya). एकनाथ शिंदे यांच्या गटातील ते आहेत. ज्या ४० आमदारांनी उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले होते. त्यामुळे असा त्यांच्यावर गद्दार व खोके बहादुर शिक्का बसला आहे. शहाजीबापू यांनी मतदार संघात कशी कशी कामे केली याची माहिती घेण्यासाठी ‘लय भारी’ या चे संपादक तुषार खरात यांनी मतदारसंघाचा दौरा केला.

शहाजी बापू पाटील यांना प्राध्यापक नरकेंनी खडे बोल सुनावले

चिकमहूर व महूर या दोन्ही गावांमध्ये जाऊन तुषार खरात यांनी तरुण वृद्ध व्यवसायिक अशा वेगवेगळ्या वयातील लोकांच्या प्रक्रिया घेतल्या शहाजीबापू पाटील यांच्यामुळे मतदार संघात गुंड गिरी वाढली आहे भ्रष्टाचार वाढला आहे. त्याच्या दरबारात पैसे दिल्याशिवाय कामे होत नाहीत अशी तक्रारी काही लोकांनी केलेली आहे तर हाताच्या बोटांवर मोजता येतील इतक्याच कमी लोकांना शहाजी बापू पाटील यांनी चांगले काम केल्याचे बोलले आहेत हा मतदारसंघ आबासाहेब म्हणजेच गणपतराव

गणपतराव देशमुख पत्र्याच्या घरात राहिले, शहाजीबापूंनी बंगला बांधला | डॉ. बाबासाहेब एक नंबर पोऱ्या |

देशमुख यांच्या नावाने ओळखला जातो त्यांचा पुतण्या डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे यावेळी निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. डॉक्टर बाबासाहेब देशमुख यावेळी निवडून येतील अशी शक्यता आहे. महूद या गावात फिरत असताना दोन वयोवृद्धांशी गप्पा मारल्या. यावेळी त्यांनी गणपणतराव देशमुख व शहाजीबापू पाटील यांच्यातील फरक सांगितला. बाबासाहेब देशमुख हा एक नंबर पोऱ्या आहे, असे ते म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी