25 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रBreaking : राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या तुमच्या...

Breaking : राज्यातील 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर, जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील आरक्षणाची माहिती

लय भारी न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्य भरातील 34 जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर झाले आहे. राज्याच्या ग्राम विकास विभागाने आज आरक्षणाच्या सोडतीचे आयोजन केले होते. या सोडतीनंतर आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

असे असेल आरक्षण

अनुसूचित जाती (सर्वसाधारण) : सोलापूर, जालना

अनुसूचित जाती (महिला) : नागपूर,  उस्मानाबाद

अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) : नंदुरबार, हिंगोली

अनुसूचित जमाती (महिला) : पालघर, रायगड, नांदेड

नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (सर्वसाधारण) : लातूर, कोल्हापूर, वाशीम, अमरावती

नागरिकांचा मागास प्रवर्ग – ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसईबीसी (महिला) : ठाणे, सिंधुदुर्ग, सांगली, वर्धा, बीड

खुला (सर्वसाधारण) : रत्नागिरी, नाशिक, धुळे, गडचिरोली, गोंदिया, सातारा, अकोला, भंडारा

खुला (महिला) : जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, परभणी, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर

हे सुद्धा वाचा

सत्ता स्थापनेबाबत काँग्रेस – राष्ट्रवादीच्या नेत्यांची उद्या दिल्लीत बैठक

मराठा आरक्षणावरील सुनावणी आता जानेवारीत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी