30 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रएक तृतीयपंथी झाली झाल्टे घराण्याची सूनबाई...

एक तृतीयपंथी झाली झाल्टे घराण्याची सूनबाई…

टीम लय भारी

मुंबई :-  लग्न म्हटलं की घरात आनंद आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. लग्न म्हणजे दोन व्यक्ती एकत्र येत नसून, दोन कुटुंब एकत्र येतात. आता एका अनोख्या लग्नाची चर्चा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात होताना दिसतेय. होय, हे लग्न आहे शिवलक्ष्मी तृतीयपंथी आणि सागर झाल्टे या दोघांचं (This is the marriage of Shivlaxmi Kinnar and Sagar Zalte).

शिवलक्ष्मी या नाशिकच्या मनमाडमध्ये राहणाऱ्या असून त्या ३० वर्षांच्या आहेत. संजय झाल्टे हे येवलाचे राहणारे असून ते २६ वर्षांचे आहेत. समाजाच्या तृतीयपंथीविषयींच्या विचारांना एक नवी दिशा देत त्यांनी हे एक पाऊल टाकले आहे. शिवलक्ष्मी आणि संजय यांनी पारंपरिक पद्धतीने हा विवाह केला (Shivlaxmi and Sanjay got married in the traditional way). सागर झाल्टे यांच्या संपूर्ण परिवाराने त्यांना लक्ष्मी म्हणून स्वीकारले असे शिवलक्ष्मी सांगतात.

अनिल देशमुखांचे ईडी प्रकरण, बाळासाहेब थोरातांचा मोदी सरकारवर निशाणा

विधानसभा अध्यक्षपदावर राहुल गांधी ठाम, आता चेंडू पवार, ठाकरेंच्या मैदानात

Marriage of Shivlaxmi Kinnar and Sanjay Zalte
शिवलक्ष्मी किन्नर

शिवलक्ष्मी या सोशल मीडियावर प्रसिद्ध आहेत. त्या सोशल मीडियावर शिवलक्ष्मी आईसाहेब म्हणून ओळखल्या जातात. फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि टीकटॉकवर त्यांचे अनेक चाहते आहेत. सागर हे सुद्धा शिवलक्ष्मी यांच्या सोशल मीडियावरचे चाहते आहेत (Sagar is also a fan of Shivlaxmi on social media).

जयंत पाटलांनी धनंजय मुंडेंचे केले कौतुक

किन्नर ने मस्जिद में बना दिया TikTok Video, बाद में मांगी माफी, देखें वीडियो

Marriage of Shivlaxmi Kinnar and Sanjay Zalte
शिवलक्ष्मी किन्नर

‘टीकटॉक बंद झाल्यावर त्या इंस्टाग्रामवर आल्या. इंस्टाग्रावर मी त्यांना सलग सहा महिने मेसेज करत होतो. एक दिवशी मला त्यांनी त्यांच्या घरी जेवायला बोलावले, असे संजय यांनी सांगितले. त्यानंतर शिवलक्ष्मी यांना सागर यांनी, रीतसर मागणी घातली आणि 1 जून 2021 रोजी त्यांचा हा विवाह पार पडला. शिवलक्ष्मी व सागर यांचा हा अनोखा विवाह समाजाला एक नवी दिशा देईल यात शंका नाही (There is no doubt that this unique marriage of Shivalakshmi and Sagar will give a new direction to the society).

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी