32 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
Homeमहाराष्ट्रदारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा...

दारूच्या दुकानांना देव देवतांची, महापुरूषांची नावे देण्यास बंदी, महाविकास आघाडी सरकारचा मोठा निर्णय

टीम लय भारी

मुंबई : मराठी भाषा विकास मंत्री सुभाष देसाई यांनी ‘मराठी भाषे’ला सन्मान देणारे एका मागोमाग एक निर्णय घेतले आहेत(MVA govt, Prohibition of giving liquor shops names of gods).

सर्वच दुकानांच्या पाट्या मराठीतून ठेवण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. याच बैठकीत आणखी दोन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत(MVA, decision to keep the shop signs in Marathi was taken).

बिअर बार, वाईन शॉप इत्यादी प्रकारातील दारूच्या दुकानांना देव देवतांची, तसेच महापुरूषांची नावे देता येणार नाहीत. ज्या दुकानांना अशी नावे देण्यात आली आहेत, त्यांना दुकानांचे नाव बदलावे लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनेक खासगी कंपन्या, व्यावसायिक अशा धंदेवाईक मंडळींनी विविध गड किल्ल्यांवर आपली नावे दिली आहेत. अशा खासगी धंदेवाईक नावांवरही बंदी घालण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी सांगितली.

हे सुद्धा वाचा

दुकानांच्या पाट्यांवर ‘मराठी’ होणार मोठी, इंग्रजी होणार छोटी; मंत्री सुभाष देसाईंचा दणकेबाज निर्णय

मनसेला धक्का, विदर्भातील नेते अतुल वंदिले राष्ट्रवादीच्या गळाला!

Maharashtra: MVA govt makes Marathi signboard mandatory for small-scale shops

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी