29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयअदानीच्या मालकीच्या 'एनडीटीव्ही' सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष

अदानीच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’ सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष

योगायोगाने आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे. त्याच दिवशी हे धक्कादायक सर्वेक्षण जाहीर झाले आहे. एकेकाळी नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा कणा असलेली 'एनडीटीव्ही' वृत्तवाहिनी अदानीच्या ताब्यात गेल्यानंतर तिला भाजपाधार्जिणे स्वरूप प्राप्त झाले. अशात अचानक आलेल्या या सर्वेक्षणात कोणतीही लपवाछपवी न करता भारतीय जनता पक्षावर सर्वाधिक भ्रष्टाचारी राजकीय पक्षाचा शिक्का ठोकण्यात आला आहे. यानिमित्त 'एनडीटीव्ही'चे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे. 

अदानीच्या मालकीच्या ‘एनडीटीव्ही’ सर्वेक्षणात भाजप सर्वात भ्रष्ट पक्ष असल्याचे दिसून आले आहे. योगायोगाने आज जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन आहे. त्याच दिवशी हे धक्कादायक सर्वेक्षण जाहीर झाले आहे. एकेकाळी नि:पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेचा कणा असलेली ‘एनडीटीव्ही’ वृत्तवाहिनी अदानीच्या ताब्यात गेल्यानंतर तिला भाजपाधार्जिणे स्वरूप प्राप्त झाले. अशात अचानक आलेल्या या सर्वेक्षणात कोणतीही लपवाछपवी न करता भारतीय जनता पक्षावर सर्वाधिक भ्रष्टाचारी राजकीय पक्षाचा शिक्का ठोकण्यात आला आहे. यानिमित्त ‘एनडीटीव्ही’चे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे.

NDTV लोकनीती आणि CSDS यांनी हे सर्वेक्षण केले. एनडीटीव्ही जारी आता अदानीच्या ताब्यात गेले असले तरी काही जुने पत्रकार अजूनही तिथे कार्यरत आहेत. यातून कर्नाटकच्या विकास आणि भवितव्यासाठी मतदारांना भाजपापेक्षा कॉंग्रेस अधिक विश्वासार्ह पक्ष वाटत असल्याचेही सिदून आले आहे.

कर्नाटकच्या विकास आणि भवितव्यासाठी मतदारांना भाजपापेक्षा कॉंग्रेस अधिक विश्वासार्ह पक्ष वाटतोय.
कर्नाटकच्या विकास आणि भवितव्यासाठी मतदारांना भाजपापेक्षा कॉंग्रेस अधिक विश्वासार्ह पक्ष वाटतोय.
धार्मिक सद्भाव टिकवून ठेवण्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे.
धार्मिक सद्भाव टिकवून ठेवण्यात कॉंग्रेस आघाडीवर आहे.
एनडीटीव्ही सर्वेक्षणात कॉँग्रेसचे सिद्धरमया हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार दिसून आले आहेत. भाजपचे महाराष्ट्रद्वेष्टे बसवराज बोम्मई यांना कानडी मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाकारले आहे.
एनडीटीव्ही सर्वेक्षणात कॉँग्रेसचे सिद्धरमया हे कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदासाठी सर्वाधिक पसंतीचे उमेदवार दिसून आले आहेत. भाजपचे महाराष्ट्रद्वेष्टे बसवराज बोम्मई यांना कानडी मतदारांनी मुख्यमंत्रीपदासाठी नाकारले आहे. (फोटो क्रेडिट : एनडीटीव्ही / गुगल)

हे सुद्धा वाचा : 

माझ्या रक्ताने लिहून देतो, कर्नाटकात काँग्रेस 150 जागा जिंकणार : डी.के. शिवकुमार

शरद पवारांनंतर कोण? अजित पवार की सुप्रिया सुळे ?

महाराष्ट्र सत्तासंघर्ष पुन्हा विधानसभा अध्यक्षांकडे येईल, की सुप्रीम कोर्टच शिंदे सेनेच्या 16 आमदारांना अपात्र ठरवेल?

एकेकाळी पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेला स्वच्छ प्रतिमेचा भारतीय जनता पक्ष आता जनतेला सर्वाधिक भ्रष्ट पक्ष वाटू लागला आहे.
एकेकाळी पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेला स्वच्छ प्रतिमेचा भारतीय जनता पक्ष आता जनतेला सर्वाधिक भ्रष्ट पक्ष वाटू लागला आहे.

एकेकाळी पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेला स्वच्छ प्रतिमेचा भारतीय जनता पक्ष आता जनतेला सर्वाधिक भ्रष्ट पक्ष वाटू लागला आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळात जनतेच्या मनात आदरास पात्र असलेल्या भाजपची नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या कार्यकाळात भलतीच अधोगती झाल्याचे एनडीटीव्ही सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. 59% मतदारांना भाजप भ्रष्ट पक्ष वाटतो. तुलनेने फक्त 35% मतदारांना कॉंग्रेस भ्रष्ट पक्ष वाटतो. हा मोदी सरकारसाठी मोठाच धक्का आहे.

BJP Most Corrupt Party, NDTV Survey, Shocking Truth, Adani, BJP

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी